रोमन साम्राज्याच्या इतिहासातून काय शिकवण मिळते?
गौरव सोमवंशी रोमन साम्राज्याच्या इतिहासाकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे, चांगलं आणि वाईट, दोन्ही. मी फक्त थोडक्यात काही फॅक्ट्स सांगतो, त्यांच्यापासून काय शिकवण घ्यावी ते वाचकाने ठरवावे. रोमन साम्राज्य (अगोदर हेच साम्राज्य हे साम्राज्य नसून एक गणतंत्र होते) हे तसं पाहिलं तर इ.स.पू. 753 पासून ते थेट 1453 AD पर्यंत चालले. […]
