शोषक, बांडगुळी प्रवृत्ती, समाज माध्यम आणि चळवळ

ॲड. शिरीष मिलिंदराव कांबळे व्यक्तिरेखा, दृष्टिकोन साकारायची व विकसीत करायची असेल तर समाज माध्यम(सोशल मीडिया) हे प्रभावी साधन व माध्यम आहे. सध्या असलेल्या समाज माध्यमावर ज्यावर शोषक लोकांचें नियंत्रण तथा ताबा नाही. समाज माध्यम हे समाजाशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम आहे.या माध्यमावर आपण आपल्या उद्धारासाठी सामाजिक सुरक्षा आणि न्याय प्रगतीसाठी […]

200 हल्ला हो : ब्राह्मण मसीहाचे उदात्तीकरण आणि जातीप्रश्नाचे विकृतीकरण

September 11, 2021 राहुल पगारे 0

राहुल पगारे 200 हल्ला हो नावाचा अमोल पालेकर यांचा झी वरचा मुवी नुकताच बघितला. ट्रेलर मधे मुख्य भुमिकेत असलेल्या रिंकु राजगुरूच्या तोंडुन एक डॉयलॉग आहे की जातीच्या आधारावर आम्हाला आमची औकाद आठवण करुन दिली जात असेल तर जातीवर आम्ही का नको बोलायला म्हणून. संपुर्ण सिनेमात फक्त एवढाच एक डॉयलॉग radical […]

समाज माध्यम(सोशल मीडिया) उद्देश, वापर, मर्यादा आणि कायदा – एक आव्हान

ॲड. शिरीष मिलिंदराव कांबळे The right to privacy is also recognized as a basic human right under Article 12 of the Universal Declaration of Human Rights Act, 1948, which state as follows: “No one shall be subjected to arbitrary interference with his privacy, family, home or correspondence, nor to attack […]

ओबीसी समाजाचे ‘राजकीय प्रशिक्षण’ – काळाची गरज

आनंद क्षीरसागरओबीसी समाज हा भारतातील बहुसंख्य असलेला समाज आहे. हा समाज विविध जाती , धर्म , संप्रदाय यांमध्ये विभागाला गेला आहे. अशा ओबीसी समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती भारताला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे होऊनही चिंताजनकच राहिलेली आहे. या सर्व अवस्थांचा विचार केल्यास ह्याला ओबीसी समाजामध्ये ‘राजकीय प्रशिक्षणाचा अभाव’ हे प्रमुख […]

इथे कसली आलीय विविधता? इथे वर्चस्व ठराविक जातींचे!

संकेत रायपुरे काही गोष्टी फार बेसिक आणि सोप्या असतात.जसं की,देशात कोणत्या जातींची लोकसंख्या किती आहे? पैकी judiciary, executives, academia, media houses, sports, Lecturers in prominant Institutes like IITs, IIMs, Central Universities, Private Universities, Important positions in Private Companies etc. मध्ये कोणत्या जातीचं किती representation आहे? यात एक पॅटर्न लक्षात येईल. […]

स्वरा भास्कर सारख्या पुरोगाम्यांचे ब्राह्मणवादाला खतपाणी आणि बहुजन स्त्रीची जागा बळकावण्याचे प्रयत्न

दिपाली साळवे स्वरा भास्कर ने हिंदू धर्माच्या रूढी-परंपरा द्वारे केलेल्या गृह प्रवेशाचे सार्वजनिक प्रदर्शन बघितले. त्यामध्ये जात, वर्ग, वर्ण आणि लिंगधारीत उतरंडीत पद्धतशीर जपलेली शोषणाची समाज व्यवस्था सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या ब्राह्मण पुजाऱ्यांकडून धार्मिक विधी करण्यात आला होता. या धार्मिक प्रदर्शनामध्ये वाईट असे काहीच नाही कारण हिंदू धर्मातील रूढी, प्रथा-परंपरा यांना […]

सनातनी/पुरोगामी/मार्क्सवादी ब्राह्मण सवर्ण बुद्धाचा द्वेष का करतात?

राहुल पगारे बाबासाहेबांची चॉईस काही सहजच नव्हती.काही तरी खास आहे त्या बुद्धात जो आजही सवर्ण ब्राह्मणांच्या, भटाळलेल्या बहुजनांच्या द्वेषाचं कारण बनून गेला. बुद्ध प्रत्यक्ष हयात असताना पण त्याला जीवे मारण्याचा, त्याचे चरित्र हनन करण्याचा प्रयत्न झाला. बुद्धाची भाषा त्वेषाची, द्वेषाची, क्रोध, युद्धाची, सुडाची नव्हतीच कधी ती कोणाची असू नये हीच […]

सारपट्टा परमबराई : ब्राह्मण-सवर्ण परंपरेला एक जोरदार मुक्का

September 2, 2021 जे एस विनय 1

जे एस विनय “अत्त दीप भव: स्वयंप्रकाशित व्हा! “~ बुद्ध “तुम्हाला स्वतःची गुलामगिरी स्वतःच संपवावी लागेल. त्याचे उच्चाटन करण्यासाठी देव किंवा सुपरमॅनवर अवलंबून राहू नका. लक्षात ठेवा की लोक संख्यात्मक संख्येने बहुसंख्य आहेत हे पुरेसे नाही. यश मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी ते नेहमी सतर्क, मजबूत आणि स्वाभिमानी असले पाहिजेत. आपण आपला […]

गेल यांचे कार्य व लिखाण सदैव समतावादी, आंबेडकरवादी चळवळीला प्रेरणा देत राहील

प्रशांत पुरुषोत्तम भवरे प्रख्यात विचारवंत, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गेल ओमवेट यांचे दिनांक २४ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांच्या राहते घरी, कासेगाव, सांगली महाराष्ट्र येथे निधन झाले. त्या ८१ वर्षाच्या होत्या.७० च्या दशकात आपल्या विद्यार्थी दशेत अमेरिकेवरून भारतात आलेल्या व नंतर इथेच स्थायी झालेल्या गेल यांनी भारतीय समाज स्वरूप, रचना व […]

बाबासाहेबांचा बौद्ध धम्माचा स्वीकार हे जाती अंतासाठीच पाऊल अत्यावश्यकच – डॉ. गेल ऑम्वेट

August 28, 2021 Editorial Team 2

(सतत नकारात्मक चष्मे घेतलेल्या डाव्या पुरोगाम्यांच्या कानाखाली आवाज काढणारी गेल ऑम्वेट यांची लेखणी. बौद्ध धम्मालाही धर्माच्या चौकटीत बसवून आरोप करणाऱ्या ब्राह्मण आणि देशी सरंजामी यांनी नक्कीच वाचले पाहीजे). माझ्या जीवनाचा हा प्रवास आणि माझी वैचारिक-संशोधनात्मक वाटचाल मला बुद्धाकडे घेऊन गेली. अभ्यासाअंती माझ्या लक्षात आले की, भारतात बुद्ध धम्माच्या प्रभावाची जवळपास […]