भावेंचा ‘कासव’ आन आंबेडकरी चळवळीचा ‘पँथर’ रोहित वेमुला

प्रशांत उषा विजयकुमार कासव हा 2017 मध्ये प्रदर्शित झालेला सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचा चित्रपट ज्याला केंद्र शासनाचा सुवर्णकमळ विजेता पुरस्कार मिळाला आहे. असो मला इथं पूर्ण चित्रपटावर चर्चा करायची नाहीये ती चर्चा अनेक ठिकाणी केली आहे ती जाऊन वाचू शकता. इथे मी फक्त कासव मधल्या रोहित वेमुलाच्या Visual […]

सुमित्रा भावेंच्या ब्राह्मणी गेज (gaze) मधून रोहित वेमुलाच विकृतीकरण!

राहुल पगारे रोहित वेमुला मेला आणि त्याचा भिंतीवर लटकलेला फोटो, फोटोला हार. व त्याच्या उभ्या आयुष्याची ओळख काय तर तो चांगला मुलगा होता पण नैराश्यात, आत्महत्या करुन गेला. हे पुरोगामी लेखक व कला दिग्दर्शकांनी रोहित वेमुलाची समाजासमोर केलेली टुकार दर्जाची मांडणी. कोणीतरी पुरोगामी भावे या सवर्ण पुरोगामी शॉर्ट फिल्म मेकर्सने […]

तो दम ‘आंबेडकरवादी’ नावातच आहे…

डॉ सुनील अभिमान अवचार आम्ही तुम्हाला हवे असणारे दिनदुबळे दलित नाही आम्ही आहोत व्यवस्थेच्या विरोधात निळे झेंडे हातात घेऊन उभे पँथरआम्ही आहोत स्वाभिमानी जयभीमआम्ही आहोत प्रबुद्ध भारत!तुमचे दलित लेबल गांडगोटा करून फेकले आहे आम्हाला आमचे ठरवू द्या नव्या शक्यता तपासू द्या!आम्ही ठरवू आम्हाला कोणत्या आरश्यात पहायचे आहे ? ह्या ब्रोकन […]

सम्राट अशोकाच्या काळातील अर्थव्यवस्था…

राकेश अढांगळे इतिहासात देशाला सोने की चिडिया असे म्हटले गेले. पण बऱ्याचश्या लोकांना त्याचा काळ सांगता येत नाही. युरोपियन इतिहासकारांच्या मते सम्राट अशोक यांच्या भारतीय अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळाली. बाबासाहेब आंबेडकरांचे हेच मत होतं, मोर्यन काळाला त्यांनी सुवर्णकाळ असे म्हटले. त्याकाळची अर्थव्यवस्था जाणून घेणे महत्त्वाचे वाटते. म्हणून मी थोडक्यात तिचे […]

‘हिंदू राष्ट्र’ संकल्पना बाबासाहेबांच्या प्रजासत्ताक लोकशाही विरुद्ध

विकास परसराम मेश्राम आधुनिक भारतीय इतिहासातील २६ जानेवारी ही सर्वात महत्वाची तारीख आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारताला लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आले आणि भारतीय राज्यघटना पूर्णपणे लागू करण्यात आली. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान हा संविधान सभेत सादर केले आणि […]

No Image

ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हेच कामगार वर्गाचे दोन शत्रू- भाग २

April 18, 2021 Editorial Team 0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर …रेल्वेचे उदाहरण घ्या. रेल्वेतील दलित वर्गाच्या कामगारांची स्थिती कशी आहे? त्यांच्या नशिबात गॅंगमान म्हणूनच काम करणे आहे, हे कोेणीही नाकबूल करू शकत नाही. दिवसेन् दिवस तो जन्मभर गॅंगमन म्हणून काम करीत राहतो आणि बढती होण्याची त्याला काही आशा नसते. त्याच्यासाठी वरच्या दर्जाची कोणतीच जागा खुली नाही. क्वचित […]

Outlook मासिकाच्या “दलित” लिस्ट मागील खरे राजकारण…

April 18, 2021 मानसी एन. 3

मानसी एन. २०१९ च्या डिसेंबरात नागपूरला जाणं झालं. यशवंत मनोहर सरांची भेट घेता आली. त्यादरम्यान, सरांचं लिखाण नव्यानंच वाचायला सुरुवात केली होती. त्यांच्या उजेडाच्या शब्दांनी खूप अंतर्मुख झाले होते मी. सर खूप गहिरं बोलत गेले. त्यांच्या जन्मापासून आजपर्यंतचा प्रवास सांगत गेले. आईबद्दल भरभरून बोलले. ऐकताना जिवाचे कान करुन शब्दन् शब्द […]

‘दलित ठोकळीकरणाचे’ ब्राह्मणी राजकारण!

गौरव सोमवंशी (सुरुवातीलाच सांगुन देतो की “ठोकळीकरण” असा कोणता शब्द मराठीत नाही हे मला माहित आहे. पण reification या शब्दाला मला दुसरा कोणता पर्याय सापडला नाही.हे सगळं काय आहे ते पुढे बघू, कोणाला अजून चांगला शब्द सुचला की तो वापरू) काही विशिष्ट घटनांकडे एकदा पाहूया: 1.केरळमध्ये दोन वर्षांपूर्वी एक अतिशय […]

आंबेडकरी तरुणांनी उद्योजक व्हावे

महेंद्र शिनगारे जय भीम! सर्वाना बाबासाहेबांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। डॉ. बाबासाहेब यांनी बऱ्याच विषयात प्रभूत्व मिळवले आहे हे आपण जाणतो, आज आपण आपल्या समाजात बघतो की बऱ्याच सामाजिक संघटना, बरेच राजकिय पक्ष काम करत आहे परंतु आपण जाणतो की त्यांनी बाबासाहेबांना अपेक्षित काम करत नाही. असो. आज आपली सामाजिक स्थिती […]

बा भीमा तुला वाचताना, समजून घेताना…

अपूर्व कुरूडगीकर जसजसं वय वाढत गेलं, तसतसं तुला समजायला लागलो. तुझा जीवनपटच इतका रोमांचक होता आणि तो मी कित्येकदा वाचला हे मला सुद्धा आठवत नाही, आणि कोणाकोणाचा वाचला हे सुद्धा ! तुझ्या जीवनपटातील एक किस्सा त्यात असं वाचलं की तू पुस्तकांसाठी घर तयार केलं आणि जगात सर्वात मोठी वैयक्तिक लायब्ररी, […]