प्रजासत्ताक दिन की लोकसत्ताक दिन?

ॲड सोनिया अमृत गजभिये प्रजासत्ताक दिन की लोकसत्ताक दिन? लोकसत्ताक दिनाचे निर्माते भारतीय संविधान चिरायु होवो. २६ जानेवारी म्हणजे काय?२६ जानेवारी, १९५० पासून भारतात संविधान लागू करण्यात आले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवस सतत सखोल अभ्यास करून भारतीय संविधानाची निर्मीती केली. भारतीय संविधान लिहितांना […]

भारत नावाचे अवकाश पुन्हा हिंदुस्थान नावाच्या खाईत हरवू नये..

सुरेखा पैठणे “We the people of India” ह्या पहिल्याच वाक्यात तुकड्या तुकड्यात खंडित झालेल्या आणि गुलामगिरीच्या ओझ्याने वाकलेल्या ह्या हिंदुस्थानमधील प्रत्येक नागरिकाला “भारत” नावाचे स्वतंत्र अवकाश बहाल केले, २६ जानेवारी ला लोकांनी लोकांकरिता चालविलेले लोकतंत्र म्हणत प्रजासत्ताक भारत अस्तित्वात आला आणि मानविय मूलभूत हक्क संवैधानिक चौकटीत सुरक्षित झाले. शेकडो वर्षांची […]

प्रजासत्ताक दिनी संविधानाचे महत्त्व सांगावे!

ॲड प्रज्ञेश चैतन्य सोनावणे २६ जानेवारी १९५० सालापासून भारत राष्ट्र प्रजासत्ताक म्हणून ओळखले जाऊ लागले. संविधानाची निर्मिती साठी दोन वर्षे अकरा महिने आणि सतरा दिवसांची प्रक्रिया पूर्ण झाली. आज २६ जानेवारी २०२१ साल अर्थात २१ वे शतक आणि ७० वर्षे भारत राष्ट्र अबाधित राहिले ते केवळ आणि केवळ भारतीय संविधानामुळेच! […]

No Image

राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत परिवर्तन होणे आवश्यक !

January 25, 2021 Editorial Team 0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझ्या मते, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावरआहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णत: संविधानाच्यास्वरूपावर अवलंबून नसतो. […]

जिजा म्हणजे बहुजन समाजाचे आंबेडकरवादी ऊर्जा केंद्र

January 23, 2021 के. राम भाऊ 0

के. राम भाऊ बहुजन समाजात बुध्द, शिवाजीराजे, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णा भाऊ साठे आदी महानायकांच्या चळवळीमुळे आणि भारतातील बहुजनवादी आंबेडकरी चळवळीमुळे अनेक नेते घडले आणि समाजाप्रती आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करुन आंबेडकरी चळवळ व विचारधारा शेवटच्या घटकापर्यत पोहचवण्यासाठी जिवाची प्राण आहुती दिली. महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळीत बौध्द(पूर्वीचे महार) व मातंग समाजात […]

बाबासाहेबांच्या कल्पनेतील सामाजिक लोकशाहीच्या उभारणी करिता बहुजनांची जबाबदारी

आकाश अनित्य स्वातंत्र्यानंतर काँग्रेसची दहा वर्ष झाल्यानंतर बाबसाहेबाना ज्या गोष्टीची भीती होती किंवा त्यांनी जी भीती व्यक्त केली होती ती म्हणजे “नेहमी करिता सर्वकाळ एकाच पक्षाचे म्हणजे एकपक्षीय कारभार नको कारण एकपक्षीय कारभार म्हणजे निव्वळ हुकुमशाहीच” भारतीय लोक ही व्यक्तिपूजक आहेत आणि व्यक्तिपूजेचा त्यांनी नेहमी विरोधच केला… काँग्रेसच्या त्याकाळातील कारभाराने […]

वाघिणीचे दूध आणि कुलकर्णी

स्वप्नील गायकवाड शिक्षण का घ्यावं आणि त्याचा तुम्हाला फायदा काय? ही मात्र खूप वेगवेगळ्या उत्तराची प्रश्न आहे . माझ्यासाठी मूलभूत जगण आणि  सन्मानासाठी पेटून उठणं हा प्रवास म्हणजे शिक्षण आहे. माझ्या या प्रवासात बरंच काही घडलं आणि अजून काही बरंच add होईल पण तूर्तास एक गोष्टी इथं लिहावी वाटली. वर […]

बहुजन समाजात भांडण लावणारा ब्राह्मण आतंकवादी मिलिंद एकबोटे

January 20, 2021 के. राम भाऊ 0

के. राम भाऊ भारतात आरएसएस ही संघटना ब्राम्हणांच वर्चस्व कायम राहव म्हणुन ब्राम्हणांनी तिला जन्मला घातल. “हिंदुत्वा”च्या नावाखाली ब्राम्हणत्व सुरक्षित राहव म्हणुन हा आंतकवादी म्हणुन केला गेलेला प्रयत्न आहे.या संघामार्फत अनेक ब्राम्हणी आंतकवादी “हिंदुत्वा” च्या पोटी जन्मास घालुन भारतात भयंकर ब्राम्हणी आंतकवादी दहशत निर्माण करण्याच काम १९२५ पासुन आजपर्यत बहुजन […]

बाबासाहेबांचा हा पुतळा म्हणजे आपली मातृभूमी, हाच समग्र शोषण मुक्तीचा डिस्कोर्स

गुणवंत सरपाते वस्तीत घरापुढचं पुतळा. दरोंटा ओलांडला का बा भीम खंबीर उभा. सगळं बालपण तिथंच घुटमळत. पहिले बोबडे बोल तिथेच बोलले. म्हातारी कडेवर घेऊन जवा खेळवत राहायची तेंव्हा पण ‘जे भीम’ म्हणत हात जोडायला शिकलो. वरच्या वस्तीतलं कुणी सरकारी नौकरी लागला का समदी माणसं तिथं जमायची. पुतळ्यापशीचं. ब्राह्मण्यला कचाकच तुडवून […]

कम्युनिस्टस(Communists) बाबासाहेब आंबेडकरांची आणि आंबेडकरवाद्यांची जाहीर माफी कधी मागणार आहेत?

पवनकुमार शिंदे कम्युनिस्टस बाबासाहेब आंबेडकरांची आणि आंबेडकरवाद्यांची जाहीर माफी कधी मागणार आहेत ? 1948 ला दुसऱ्या राष्ट्रीय सभेत कम्युनिस्टांनि, ‘Political Thesis’ प्रकाशित केला होता. ही थेसिस प्रकाशित करण्याची या टोळीची पूर्व परंपरा आहे. तो एक प्रकारचा ठरावच असतो. आणि सर्वानुमते पारित होतो. सदर पॉलिटिकल थेसिस मध्ये कम्युनिस्टांनी लिहिलं होतं की, […]