एकराष्ट्र म्हणत असताना एकसमान शिक्षण का नाही?
सुशिम कांबळे भारतातील शिक्षण पद्धतीवर आजवर अनेक सुधारणा, टीका टिप्पणी, संशोधन झालेले आहे. तरी त्यात अनेक त्रुटी असल्याचे वेळोवेळी जाणवते. मित्रांसोबत अनेक विषयांवर चर्चा करत असताना देशातील शिक्षण व्यवस्था या विषयी बोलताना मी अनेक वेळा या संकल्पने बद्दल बोललेलो आहे. आणि विशेष म्हणजे ज्यांच्यासमोर ही संकल्पना मांडली त्यांना सर्वांनाच ही […]