जयंती : महापुरुषांचा कंपाउंड इफेक्ट

राहुल एम पगारे काल जयंती चित्रपट पहिला, आता चित्रपट आपल्या मूळ गावचा आहे, तर त्याचा अभिप्राय सुद्धा त्याच भाषेत देऊया असा वाटलं.म्हणून हा छोटासा प्रयत्न. थोड चुकलं मुकलं तर समजून घ्या बा. चेंबूर ले एक शो लागला होता म्हणे तर माह्या दादाने तिकीट बुक केलां आणि आम्ही 4 जण मिळून शनी जयंती […]

आधुनिक भारताच्या सुधारणेचे जनक महात्मा फुले..

विकास परसराम मेश्राम जातिभेदांचा आणि धर्मभेदांचा धिक्कार करून मानवी समतेचा पुरस्कार करण्यात आपले आयुष्य वेचणार्‍या आणि आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राला ललालभूत करणारे महात्मा फुले हे देशातील समाजक्रांतीचे अग्रणी आहेत. २८ नोव्हेंबर १८९० रोजी महान भारतीय विचारवंत, समाजसेवक, तत्त्वज्ञ आणि लेखक ज्योतिराव गोविंदराव फुले यांची पुण्यतिथी आहे, जे आपल्या सामाजिक योगदानामुळे आणि […]

प्रस्त्वावित बुलेट ट्रेन: किफायतशीर की उगाच भुर्दंड?

किरण चव्हाण मुंबई नागपूर बुलेट ट्रेनची चर्चा चालू आहे. चाचपणी चालू आहे. या प्रकल्पाला महाआघाडी अनुकूल आहे.मुंबई अहमदाबाद ही बुलेट ट्रेन ज्या कारणासाठी नको होती त्यातली कोणती कारणे या प्रकल्पाला लागू होत नाहीत ? मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पैसा हा चुराडा आहे हे मान्य असल्याने या भूमिकेला भाजप सोडून सर्वांनी […]

संविधान निर्मात्यांच्या अपेक्षा आणि आपण!

विकास परसराम मेश्राम आम्ही भारताचे लोक भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक बनवण्यासाठी कटिबद्ध आहोत २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान देशाला अर्पण करण्यात आले , भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना प्रथम या शब्दांनी सुरू होते आणि ही प्रस्तावना संविधानाचा प्राण आत्मा आहे . २६ जानेवारी १९५० रोजी, देशात संविधान अमलबजावणी झाली आणि त्या नंतर […]

स्प्रिंग, समर, फॉल, विंटर… अँड स्प्रिंग : निसर्गचक्र – मानवी नातेसंबंध दर्शवणारी अद्वितीय कलाकृती

ॲड.(डॉ) मनिषा रणपिसे काही चित्रपट कलाकृती कधीही बघा त्या कायम त्या त्या काळाशी relevant वाटतात, पण काही कलाकृती कालातीत वाटू शकतात, कारण त्या मानवी स्वभावावर अस भाष्य करतात, जणू काही त्या सदासर्व काळासाठीच बनलेल्या असतात. जगप्रसिद्ध South Korean Film Director…. Kim Ku Duk यांचा Spring, Summer, Fall Winter… And Spring […]

“पोलीस स्टेट” चा फायदा कोण उपटतो?

पवनकुमार शिंदे पोलीस स्टेट चा फायदा कोण उपटतो? याचे लाभार्थी जात समूह कोणते याचे विवेचन न करता केवळ शोषित समुहावरिल अत्याचाराचे चित्रण म्हणजे कोरडी सहानुभूती! पोलीस व कलेक्टर च्या अखत्यारीत असलेल्या शक्ती बद्दल बाबासाहेबांचे मत.. (सध्या एका चित्रपटामुळे पोलिसी अत्याचार इत्यादी समोर आलंय, त्यानिमित्त,) सर्वप्रथम बाबासाहेब निक्षून सांगतात की,“….It starts […]

विद्यापीठ स्तरातील “विभागीय राजकारण” मिथकामागील सत्य

दिपाली साळवे उच्च शिक्षणासाठी विद्यापीठामध्ये प्रवेश मिळविल्यापासून सतत एक शब्द कानावर पडत होता, तो म्हणजे राजकारण. माझ्या पदवीपर्यंत मला जातिवाद/शोषणाचा सामना करावा लागला नसल्यामुळे, जातिवाद म्हणजे नेमके काय हे अनुभवण्यापासून मी दूरच होते. जसा लहानपणी मनात एक भ्रम होता की शिक्षक फक्त शालेय स्तरापर्यंत फक्त मारतातच पण, तो भ्रम हळूहळू […]

मराठी चित्रपट “जयंती” ह्या बहुजन प्रोजेक्टचे महत्व तसेच माझ्या योगदानाची उपेक्षा!

डॉ. तनोज मेश्राम काल नागपुरातील सिनेपोलिस, ट्रिलियम मॉल मध्ये जयंती हा मराठी चित्रपट पाहिला. हा चित्रपट ज्याच्या अगदी सुरुवातीच्या संकल्पनेच्या मांडणी पासूनच मी जोडला गेलो आहे तो चांगला चित्रित केला गेला आहे आणि हा चित्रपट एक उदाहरण ठरू शकतो की भविष्यातील आंबेडकरी किंवा बहुजन सिनेमा कसा असू शकेल अथवा असावा.ज्या […]

भारतीय सिनेमाचा इतिहास फँड्रीपूर्व आणि फँड्री नंतरचा असाच डिफाईन करावा लागेल !

निलेश खंडाळे तमिळ मधून येणाऱ्या फिल्म्स पाहता आपली नेहमी प्रतिक्रिया असते की मराठीत असे प्रयोग होत नाहीत. त्यासोबत हे देखील जोडीव वाक्य असतं की नागराज ने फँड्री थ्रू ” थोडाफार ” प्रयत्न केला. या थोडाफार शब्दाचा अर्थ मला कळत नाही. आज जी अँटिकास्ट किंवा कास्ट वर बोलणाऱ्या फिल्म्स ची लिस्ट […]

जयभीम चित्रपट : एससी/एसटी वरील अन्यायाच्या बाजारीकरणाच्या मालिकेतील एक नवीन उदाहरण

ॲड.(डॉ) मनिषा रणपिसे जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने…… जयभीम चित्रपट 2 तारखेला रिलिज झाला, 6 तारखेपर्यंत अंदाजे 35 crore business झाला. सूर्या आणि त्याची बायको ज्योथीका दोघे या चित्रपटाचे निर्माते आहेत .महेश शाह सह – निर्माते. पतिपत्नी दोघेही नावाजलेले सुपरस्टार ऍक्टर आहेत. मागच्या कित्येक वर्षात दोघांनी बरेच हिट चित्रपट केले आहेत. नुकतेच […]