एक क्षण महामानवाबद्दल कृतज्ञतेचा!

April 28, 2022 Editorial Team 2

शशांक कांबळे “जयभीम कडक … .. जयभीम कडक” रॅप song ऐकताना स्वतः ला नाचण्यापासून अजिबात आवरता आलं नाही. अगदी बेभान होऊन नाचताना कुठलाच संकोच वाटला नाही. तो उत्साह ती ऊर्जा वेगळीच होती. काय ते गाणं आणि काय ते music …असं वाटलं कि आजच बाबांची जयंती आहे. “”माया भीमानं …. भीमानं […]

आशयाचा श्रम : अण्णाभाऊ साठे मराठी कथा स्पर्धा – भूमिका

सागर अ. कांबळे कथा-गोष्ट सगळ्यांकडे असते. लोककथा, संस्कृती म्हणून हे खरं आहे, पण हे तितकंच रोजच्या जगण्याच्या अनुभवाशी संबंधित आहे. जीवनाची ओळख ही व्यक्तिगत अनुभवातूनच होत असते. या सर्वंकष अर्थाने गोष्ट- कहाणी सर्वांपाशी असतेच. आशयाचा श्रम हा कथासंग्रह प्रकाशित करण्याच्या आणि कथा स्पर्धा नियोजनाच्या मागेही एक विशिष्ट भूमिका आहे. मराठी […]

संघटनात्मक व संस्थांत्मक बांधणी आणि बाबासाहेब

सचिन आनंदराव तुपेरे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच आयुष्याचा विचार करता त्यांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू बघायला मिळतात. भारताचा तत्कालीन कदाचित एखादाच असा प्रश्न असेल ज्याला बाबासाहेबांचा परिसस्पर्श झाला नसेल. एवढं मोठं कार्य बाबासाहेबांनी त्यांच्या पासष्ठ वर्षाच्या आयुष्यात केलेलं आहे. बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्वाचा तसाच एक महत्वाचा पैलू म्हणजे त्यांच्या मध्ये असलेल संघटन कौशल्य […]

मला समजलेले बाबासाहेब!

हर्षदा वाहुळकर कोण हे आंबेडकर ???ओढ्यालगतची गचाळ वस्ती ते prime लोकेशनचा 2 bhk महारवाड्यातील पडकी झोपडी ते आलिशान रो हाऊस.अनवाणी फिरून जखमा झालेले पाय ते adidas puma चे जोडे मिरवणारे पाय. ताटात उरलेलं खरकट ते पंचतारांकित हॉटेलच पंचपक्वान्न. अंगावरच फाटकं लुगडं ते उंची कांजीवरम साडी .कमरेचा झाडू ते बुडाखाली आलिशान […]

जयभीम!

नयना दरडमारे बन्सोड जयभीम! मी एकाला जयभीम केला माणुसकी म्हणून,तो म्हणाला तुम्ही दलित का?..मी म्हटले कुठल्या अंगानं? मी दलदलीत फसलेली, चेहऱ्यावरून मरगळलेलीकपड्यांवरून फाटकी लाचार दिसते का?तो नाही म्हणाला..मग तुम्ही मला दलित म्हणून का संबोधलात?तो म्हणाला तसं नाही हो, सहजच..असं सहजच नसतं, सांगा ना..तो आढेवेढे घेत बोलला, तुम्ही जयभीम म्हणालातम्हणून..मी म्हणाले, […]

आपल्या डॉक्टरने दिलेल्या होप वर स्वप्न बघता येईल

सिद्धांत बारसकर उंचावलेल्या हातांनी जयभीम करताना…आवळलेल्या मूठी थॉरच्या हातोड्या सारख्या…झटका देणाऱ्या त्यांच्या कडे पाहून वाटलं…आजच्या दिवशी कोणत तरी पोर्टलं,उघडलंय आपल्यासाठी! त्यातून लख्ख निळा प्रकाश दिसतोय!पण पणटेजरॅक काय दिसं नायं…?दिसतोय फक्त स्वयंदीप भीमबाबा!तो लिहतोय काहीतरी…भुकेल्यासाठी अन्नाची,बिमारासाठी औषधाची,विद्यार्थ्यासाठी साळंची,भटक्यासाठी निवासाची,प्रवाश्यासाठी वाहनाची,शोषितसाठी न्यायाची,होयं…तो करतोय तरतूद माणसासाठी,त्याचे दुखः कमी करण्यासाठी! भोवतालच्या गर्दीतून मान उंचावऱ्याआतूर […]

सर्वव्यापी बाबासाहेब …

आदित्य गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव म्हटले की आपल्याला भारतीय संविधानाचे निर्माते, घटनेचे शिल्पकार, दलितांचे नेते एवढेच आपल्या डोक्यात येते त्यापुढे जाऊन आपण कधी त्यांच्या कार्याबद्दल क्वचितच माहित करून घेतली असावी. आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा बाबासाहेबांना दलितांचे उद्धारक एवढ्यापुरतेच मर्यादित ठेवले गेले आहे आणि सतत तसा प्रयत्न होत आहे. आपल्याकडे […]

आंबेडकरवादी तत्त्वज्ञान

मयुरी मोरे आंबेडकरवादी तत्त्वज्ञान हे आधुनिक आहे परिवर्तनशील आहे. अगदी कुठल्याही काळात, कुठल्याही परिस्थितीत मानवतावादी मुल्य न ढळू देता आंबेडकरी तत्त्वज्ञान प्रत्येक समस्येवर उपाय शोधत. काळानुरूप परिस्थिती बदलत असते, त्यामुळे एखाद्या व्यक्तिचे विचार सरसकट स्विकारण्यापेक्षा त्या व्यक्तिचे तत्त्वज्ञान, त्यांचे धोरण काळानुसार सुसंगतपणे कृतीत आणले तरच आपण स्वतःला या महामानवांचे अनुयायी […]

खरंच ही पृथ्वी गोल आहे?

श्रावणी बोलगे मला सांगत राहिले सगळे कीपृथ्वी गोल आहे,स्वतःभोवती फिरते.आणि सगळ्यांच्याच वाट्याला येत असतो,सूर्य,चंद्र इत्यादी इत्यादी…पण हल्ली मला जाणवत आहे,ह्या तथ्यामागचा भोंदूपणा. दिसत राहते ही पृथ्वीएका उंच उंच पर्वतासारखी.ज्यावर आहेत अनेक स्तर..जे ठरवले आहेत जुन्या माणसांनी आणि मी कधीही न पाहिलेल्या धर्मग्रंथांनी….माझ्या पृथ्वीवर मिळत नाही सर्वांनाच,समान सूर्य ,चंद्र इत्यादी इत्यादी..टोकावर […]

क्रांतीबा फुले : ब्राह्मणी व्यवस्थेवर आसूड ओढणारा मानवतेचा तत्वेत्ता

डॉ.भूषण अमोल दरकासे ऐतिहासिक पटलावर प्रतेय्क काळासाठी विशिष्ठ विचारांचा एक साचा आणि वर्चस्व असते. या विचारांच्या पाठीमागे त्या काळातील राजकीय ,धार्मिक आणि आर्थिक विशेषाधिकार प्राप्त असलेल्या वर्चस्वी जात/वर्गसमूहाचा स्वार्थ असतो. म्हणजे काय तर ज्ञान निर्मितीच्या परिघाच्या शक्यतेवर मर्यादा असते, या मर्यादा त्या कालावधीसाठी ज्ञानाचे कायदेशीर स्वरूप तयार करतात आणि सामान्य […]