शोषणाविरुद्धचा सचेतन लढा हाच नामदेवाचा खरा विद्रोह
राहुल पगारे आयचा टx, छिxx, रांx, लxx इत्यादी आपल्या बोलण्यात, लिखाणात आले म्हणजे आपण विद्रोही होत नसतो. नामदेव ढसाळ सरांना या शब्दांच्या पलीकडे न बघणाऱ्यांची कीव येते. ढसाळांच्या अब्राह्मणी भाषेच्या कवितेच्या ओळी पलीकडे ढसाळ पॅन्थर का बनले ? जहालवादी का बनले ?, चळवळ व साहित्याची पार्श्वभूमी ? त्यांची कारणमीमांसा ? […]