जयंती: सामाजिक विचार आणि स्वायत्ततेचा उत्सव
जे एस विनय जयंती: सामाजिक विचार आणि स्वायत्ततेचा उत्सव नुकताच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट “जयंती” मराठी वर्तुळात खळबळ माजवत आहे. माझ्या समजुतीच्या आधारे, मी काही मुद्दे (प्राधान्य क्रमाने नाही) प्रेक्षक म्हणून शेअर करण्याचा प्रयत्न करेन. मी स्वतः विदर्भाचा असल्याने व पत्रे आणि कथा विदर्भाचे असल्याने कदाचित मला मांडणी बऱ्यापैकी करता […]
