रिंगणाबाहेर…

सागर कांबळे त्यांनी विद्यापीठाबाहेर रिंगण आखून घेतलंआणि रिंगणाबाहेर राहणं भाग पाडलं आम्हालाआत येण्यासाठी जो धडका मारेल तो रक्तबंबाळ होईल आम्ही फूटपाथवर गप्पा मारत बसलो चारजणचाराचे चौथ्या दिवशी वीस झालोवीसाचे पन्नास.फूटपाथवर जागा पुरेनाआम्ही रस्त्यावर उतरलो विद्यापीठाभोवती रिंगण आणि रिंगणाभोवती कडक बंदोबस्त असल्यामुळेआम्हाला असं करणं अटळ होतं आमच्यामुळे ट्रॅफिक वाढत असल्याच्या चर्चारंगत […]

नंदुरबार मधील देश नावाची डगर…

प्रकाश रणसिंग प्रिय सागर  …… मी  तसा  ह्या  रानाला उपरा. इथलं  जंगल माणसं  सगळं मला नवीन. पण एखादं  सागाचं  पान  हळूच  जमीनीवर  येऊन पडतं  तेव्हा आपण  उपरे  आहोत, आपण  मुळचे  नाहीत  हे  सर्व  विचार  लगेच पानासारखे गळून  पडतात. मला जंगल  बघायचं  होतं….  दाट  जंगल अनुभवायचं  होतं. खोलवर  जंगल. ते सर्वही  […]

सावित्री माई यांचं ज्योतिबांस पत्र व रामदासा च्या श्लोकातला काढलेला फोलपणा

अजित कांबळे ओतुर जुन्नर20 एप्रिल 1877 सत्यरुप जोतिबा स्वामी यांससावित्रीचा शिरसाष्टांग दंडवत ”पत्रास कारण की गेले 1876 साल लोटल्यानंतर दुष्काळाची तीव्रता अधिक वाढून सर्वजण व जनावरे चिंताक्रांत होऊन गतप्राण होत धरणीवर पडू लागली आहेत. माणसांना अन्न नाही, जनावरांना चारापाणी नाही, यास्तव कित्येक देशांतर करुन आपले गाव टाकून जात आहेत. कित्येक […]

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचे जीवन आणि कार्य

प्रा. प्रेम चोकेकर ‌ सावित्रीमाई फुले यांचा जन्म दिनांक 3 जानेवारी 1831रोजी झाला. वडील खंडोजी सिंदुजी नेवसे पाटील हे फुलमाळी असून त्यांचे घराणे इनामदार होते. सावित्रीमाईना सिंदुजी, सखाराम व श्रीपती असे तीन भाऊ होते. सावित्रीमाईचा विवाह 1840 साली जोतीबा‌ फुले यांच्याशी झाला. त्यावेळी त्यांचे वय 9 वर्षे होते तर जोतीबांचे […]

माझी जन्मभूमी

January 3, 2021 Editorial Team 0

सावित्री जोतिबा नायगाव हे माझे माहेर जुनाट गांव खेडे तयाचे गीत छान पवाडे.. रामकाली होती माकडे पांडवांचे कोल्हेपुढे ते रठ्ठवंशी झालेशिवप्रभूने राज्य स्थापिले कुणबी मराठ्यांचे स्वराज्य झाले लोकहिताचेनायगांव खेडे सुखसमृद्धीचे असे चालवी पाटीलकी कारभारी नेवसेयाच कुळामध्ये मी नारी जन्म घेतसेअशी जन्मभू मला वंदनीय प्रेम तियेवर जडे गातसे तिचे गीत चहूकडे.. […]

No Image

भीम मुक्तीचं दार गं माय..

January 2, 2021 Editorial Team 0

भीम मोत्याचा हार गं माय भीम नंगी तलवार गं माय भीम काळजाची तार गं माय भीम निळाईच्या पार गं माय गुलामीने हाल हाल केले मूकनायकाचे डोळे ओले त्याचे मनूच्या छातीत भाले भीम हत्ती सारे रान हाले भीम विचाराला धार गं माय भीम रक्तात भक्तात आला देव केले त्याला जाया केला […]

No Image

भिडेवाडा: क्रांतीचं अभूतपूर्व स्मारक

January 1, 2021 Sakya Nitin 0

साक्य नितीन १ जानेवारी १८४८ रोजी जोतिबांनी सावित्रीमाई आणि फातिमामाईला सोबत घेउन तात्याराव भिडेंच्या भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सूरु केली. ही एक अभुतपूर्व क्रांतिकारी घटना होती. या घटनेने भारतात एका नव्या क्रांतीची सुरवात केली. या क्रांतीच अपत्य असणाऱ्या मुक्ताईने पुढे “आमचा धर्म कोणता?” असा परखड सवाल धर्मव्यवस्थेला केला. जेव्हा […]

भीमा कोरेगाव ही आत्मसन्मानाची लढाई

विकास मेश्राम कोरेगाव भिमाची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई १ जानेवारी इ.स. १८१८ रोजी इंग्रज ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व मराठा साम्राज्य यांच्यात झाली होती. ब्रिटिशांच्या बाजूने एकूण ८३४ सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस […]

इतिहासाचे मिथकिकरण: आनंद तेलतुंबडे यांच्या भीमा-कोरेगांव संदर्भातील संक्षेपीकरणाचा समाचार

गौरव सोमवंशी मी जास्त शब्दछल न करता किंवा शाब्दिक अवडंबर न माजवता सरळ मुद्द्यांवर बोलणं पसंत करेल. जेणे करून आपला वेळेचा अपव्यय होणार नाही. लेखकाचे लेखातील उतारेे उधृृृत करून ते मुद्दे खोडून काढत असताना मी त्यांचा संदर्भ हरवला जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेईल. (१) आनंद तेलतुंबडे: ” जेव्हा बाबासाहेब […]

Online शिक्षणप्रणाली कितपत योग्य?

भारती राजेश माझा विद्यार्थी — मॅडम मला बोर्डाच्या परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे मी — अच्छा, फोटो ,आधारकार्ड ,फॉर्म फी आणली आहेस का. विद्यार्थी — नाही मॅडम,मला काहीच सूचना माहिती नाही,आणि मी अजून फोटो पण काढला नाही. मी–का रे, मी तर 10 वी च्या व्हाट्सअप्प ग्रुप वर फॉर्म भरण्याबाबत सर्व सूचना […]