भीमा कोरेगाव चित्रपटाचे स्वागत पूर्वग्रह दूर ठेवून करूया.
सुशिम कांबळे ही लढाई कुण्या एका जाती विरोधात नव्हती, समूहा विरोधात नव्हती, जमिनीच्या तुकड्या साठी नव्हती, राजसत्तेसाठी तर मुळीच नव्हती!मग कशा साठी होती? का घडला हा रणसंग्राम! का याच मातीतील लोकं याच मातीतील लोकांविरुद्ध पेटून उठले आणि परक्या असलेल्या इंग्रजांसोबत लढले? याची उत्तरे इतिहासातली त्या पानांत आहेत जी जातीयतेच्या गलिच्छ […]
