भारतीय संविधान आणि खाजगीकरण: एक आव्हान

ॲड.शिरीष कांबळे जातीय व्यवस्था ही केवळ एक सामाजिक रचना नसून ती एक भक्कम अर्थव्यवस्था आहे. आणि ती अबाधित राहवी म्हणून आतापर्यंत सर्व सत्ताधारी त्याचेच संगोपन करत आले आहेत.एकीकड़े सरकार चालवणे म्हणजे व्यवसाय करणे नव्हे असे म्हणून मोठे मोठे उद्योग धंदे ज्यात public utility जो भारतीय सविंधानाचा अविभाज्य घटक आहे त्याला […]

कुंडली : बहुजनांच आयुष्य उधळून टाकणारं ब्राह्मणी अस्त्र

प्रवीण उत्तम खरात मुलगा किंवा मुलगी नोकरीला लागले त्याच वय झालं कि आईवडील त्यांच लग्न जुळवण्याचा प्रयत्न करू लागतात. विविध पातळीवर जाहिरात केली कि बघण्याची प्रक्रिया सुरु होते भेटीगाठी आणि मग शिक्षण ,वय , कुटुंब, नोकरी इत्यादी माहितीची देवं घेवाण होऊन पहिली प्रक्रिया पार पडते. दोघांनी इथंच एका भेटीत एकमेकांना […]

लैंगिकतेच्या चर्चा : बहुजन समाज आणि ब्राह्मणवर्गाच्या चालबाजी

सागर अ. कांबळे बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांनी ब्राह्मणीजम कसा वेगवेगळे मार्ग अवलंबून आपल्याला चकवा देतो ते समजून घेतलं पाहिजे. आपल्याला गोंधळात टाकणं, रिऍक्शन द्यायला भाग पाडणं हा त्यांचा खेळच आहे. स्त्रियांच्या प्रश्नांवरील चर्चेत असं तंत्र त्यांच्याकडून जास्तच वापरलं जातं. ते क्षेत्र त्यांच्या रणनीतीसाठी सहज सुलभ आहे. “एका गावात गरीब ब्राह्मण..” या […]

चळवळीला मुक्ता साळवेची गरज, पटेलांची सवर्ण मुक्ता काय कामाची?

राहुल पगारे जब्बार पटेलांचा मुक्ता बघितला. चित्रपटांची कथा पटकथा दिग्दर्शन वगैरे सगळं पटेल साहेबांनी केलं. वरवर जातीवर भाष्य करणारा, पुरोगामी पठडीतला हा चित्रपट वाटतो. पण थोडं निरीक्षण ठेवलं तर यातली सवर्ण – ब्राह्मणगिरी बिलकुल सुटली नाही. ती कशी ? तर सिनेमाच्या टायटल सहित, सिनेमाची मूळ कथा ही मुक्ता नावाच्या सवर्ण […]

मिलीटरी अधिकाऱ्यांच्या नौकऱ्यांप्रती बहुजनांची उदासीनता

जयंत रामटेके मी दोन दिवसांपूर्वी एक पोस्ट केली होती. त्यामध्ये विचारल होत की मिलीटरीमध्ये अधिकारी बनन्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांची ( CDS, NDA, AFCAT ) तय्यारी करणार्या एखाद्या एससी/एसटी/ओबीसी विद्यार्थ्याला आपण ओळखता काय ? ह्या पोस्टला 18 likes व दोन Comments आले त्या मित्रांचे आभार. ह्या पोस्टला अल्प प्रतिसाद मिळण्याचे मुख्य […]

ब्राह्मण सवर्णांनी त्यांच्या स्वतःच्या समुहाचे प्रबोधन करावे

हेममाला कांबळे टीआरपी आपल्याबाबत घडणाऱ्या कोणत्याही वाईट गोष्टीला आपण स्वतःच कसे जबाबदार आहोत, हे सांगण्यासाठी इतक्या भाकडकथा लिहिल्या, वाचल्या, बोलल्या व दाखवल्या जातात… अगदी अलीकडची म्हणजे ‘क्रांतीसुर्य महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील सिरीयल टीआरपी अभावी बंद होत असल्याची भाकडकथा!’ एका मराठी डान्स शोचा एक एपिसोड बघत होती. तो […]

कुरुंदकरांचा ब्राह्मणी दर्प आणि बहुजन द्वेष

सिद्धांत बारसकर काल नरहर कुरूंदकरांची जयंती होती. कुरूंदकर हे नाव मला फेसबुक वर पहिल्यांदा ऐकण्यात आले. त्यांच अनेक मित्रांच्या वॉल वर कौतुक पाहिलं. त्यांच्या पुस्तकातले उतारे वाचण्यात आले. प्रथम दर्शी हे व्यक्तीमत्व फार पुरोगामी तटस्थ अत्यंत सेक्युलर वगैरे वाटलं. पण त्यांची पुस्तकं वाचल्यावर भ्रमनिरास झाला.त्यांचे फेसबुक दिसणारे वरील उतारे वगैरे […]

त्यांची यत्ता कुठली?

ॲड मिलिंद बी गायकवाड वेल, सोशल मिडियात यायची मुळीच इच्छा नव्हती, पण सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी ह्यांच्या ‘ब्रा’संदर्भातल्या post मुळे सोशल मिडियात वैचारिक घुसळण होतेय.अनेक उलट सुलट साधक बांधक प्रतिक्रिया येतात आहेत.. हरकत नाहीं.., मी त्याचे स्वागतच करतोय…. पण… ह्याच भारत देशात साऊथ मध्ये एक शहीद नांगेली नावाची स्त्री होऊन […]

प्रिय पँथर…

सिध्दार्थ कांबळे प्रिय पँथर… हा फक्त लढा नाहीहे –हा आहे तुझ्या माझ्यातल्या अणू-रेणूंच्या उत्सर्जित कणांचं चिरायूत्वग्रहगोल उत्थापनाच्या संदर्भात पेटलेला धगधगता अग्निडोहसर्वांगिण सार्वभौमत्वाचा आशावादी उरूसहा फक्त पक्षपाती तिटकारा नाहीहे –तर जात धर्म युद्धाच सर्वोतपरी अनहिलेशन ! तू फक्त इतक्यात डोळे मिटू नयेनिष्प्रभ खडकांचा इतिहास जागवू नयेहळूहळू निद्रा चिरकाळ नांदु पाहतेयशून्याचा पसारा […]

आरक्षण, न्यायसंस्था आणि राजकीय ब्राह्मणवाद

डॉ.भूषण अमोल दरकासे  आरक्षण या विषयवार राजकारणी लोक असं बोलतात कि जसे काही संपूर्ण विकास हा फक्त शासकीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या आरक्षणावरच अवलंबून आहे. देशात एकूण कार्यशक्तीच्या मानाने असंघटित क्षेत्र (Unorganised) हे (९४%) आहे, तर संघटित क्षेत्र (Organized) (६%) आहे.  संघटित क्षेत्रात, सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र यांचा समावेश होतो. […]