साऱ्या विश्वाला बुद्ध हवा!
राकेश अढांगळे बऱ्याच दिवसांपासून समाजमाध्यमांवर महिलांच्या विषयी चर्चा निघाल्यास प्रतिगामी, पुरोगामी, फेमिनिस्ट, लिबरल, डाव्या विचारांच्या लोकांद्वारे महिलांना समान संधी देणाऱ्या बुध्दांविषयी व कायद्यान्वये हक्क आणि अधिकार देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी गैरसमज पसरवला जातो. चुकीचे संदर्भाचा आधार घेऊन दोन्ही महापुरुषांवर टिका करण्याचा प्रयत्न केला जातो! त्या सर्वांचा समाचार घेण्यासाठी सदर खटाटोप! […]
