माझ्या आईला “जयभीमवाले” आवडत नाहीत

आकाश अनित्य 21 व्या शतकात देखील मुंबईसारख्या महानगर असलेल्या शहरात जातीवाद छुप्या पद्धतीने कसा समाजाला पोखरतोय याच जीवंत उदाहरण मी स्वतः अनुभवलं आहे. साधारण दहावर्षांपूर्वीची ही गोष्ट. जातीवाद जितका जातीयता वर्णव्यवस्था निर्माण करणार्या ब्राम्हणांनी जोपासला नसेल तितका क्षत्रिय वैश्य वर्णांमध्ये येत असलेल्या जातीय लोकांनी जोपासला आहे. एखादा ब्राम्हण किंवा त्याच […]

बा भीमा तुला वाचलं नसतं तर…

January 15, 2021 अक्षय छाया 2

अक्षय छाया बा भीमा इथल्या मनूवादी  विषमतेच्या भेगावर समतेची मुळाक्षर कोरणारा तु आठवतोस तेंव्हा होतो नव्या युगाचा जन्म…या नव्या आधुनिक युगाचा पाया आहेस तु… इथल्या वर्चस्ववादी पितृसत्ताक व्यवस्थेला दिलेली सणसणीत चपराक आहेस तु …गरीब जणांचा, तळागाळातील  शेवटचा आवाज आहेस तु… आदिवासी, दिन-दलित, शोषित भटके विमुक्त, तृतीयपंथी इथल्या प्रत्येक स्त्री चा मुक्तिदाता त्यांचा सन्मान आहेस […]

नामदेवा तूच खरा कवितेचा प्रियकर

सुरेखा पैठणे नामदेवा तूच खरा कवितेचा प्रियकरनामदेवा तूच खरा कवितेचा प्रियकरतूच खरा मानवतेचा धरोहर। तू दिलेस नवनवे शब्द ह्या मराठीला आंदण अन ही रांडव मराठी पुन्हा सवाष्ण झाली..गावकुसाबाहेरचा अंगार ओतला पानापानातअन इथला पांढरपेशा समाजात भरली धडकी…..साहित्यिक म्हणून तुला बाजूला काढण्याचे झाले प्रयन्त पण त्या सार्यांना तुझी कविता पुरून उरलीमाणसांच्या निबिड […]

नामांतर हा आंबेडकरी स्वाभिमानाचा लढा

गुणवंत सरपाते नामांतर. आंबेडकरी चळवळीतला एक धगधगता कालखंड. सामुहीक संघर्षाचा तीव्र इतिहास. शेकडो झोपड्यांची राख. पेटललेले देह. कुऱ्हाडीने तोडलेले हातपाय. आसवं. किंकाळ्या. जय भीमचा गगनभेदी घोष. नक्की कुठून सुरुवात करावी ह्यावर लिहायला. मी जन्मलो वाढलो नांदेड जिल्ह्यात. आंदोलनात सर्वात जास्त पेटलेला भाग. बाबा,त्यांचे मित्र आणी बरेच नातेवाई सक्रीय सहभागी होते […]

नामांतर: सामाजिक परिवर्तनाची लढाई

January 14, 2021 Editorial Team 0

शाम तांगडे “मराठवाडा विद्यापीठ” चा नामविस्तार होऊन “डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ” असे नामांकन करण्यात आले. महापुरुषांच्या नावाने जगात अनेक वास्तू आहेत. नामांकनाची ही प्रथा जागतीक स्तरावर रुढ झालेलेली आहे. आपल्या भारतात देखील अनेक महापुरुषांच्या नावाने अनेक वास्तू आहेत. परंतू मराठवाडा विद्यापीठाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे यासाठी जो लढा द्यावा […]

“तुम्ही लोक” फारचं जातीवादी बोलता राव..

विकास यमुना रंगनाथ ओव्हाळ “तुम्ही लोक” फारचं जातीवादी बोलता राव..  अरे बाबा हो.. आम्हीच बोलणार.. ज्यांना या जातिव्यवस्थेचा फायदा आहे ते बांडगुळ कशाला बोलतील ? किंवा ही व्यवस्था संपविण्याचा प्रयत्न करतील ? कधी बघितलय का एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला लाचखोरी बद्दल आंदोलन करताना ? कधी पाहिलंय का , एखाद्या कॉर्पोरेट वाल्याला […]

महामाता जिजाऊ यांचं स्वराज्य उभारणीतील अमूल्य योगदान

प्रा. प्रेम चोकेकर जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेडराजा (जिल्हा – बुलढाणा) येथे झाला. लखूजी जाधव हे त्यांचे वडील. 1610 साली देवगिरी येथे शहाजी राजांशी त्यांचे लग्न झाले. तेव्हा त्यांचे वय होते 12 वर्षे. शहाजी राजांचे वय होते 16 वर्षे. शहाजी राजांचा जन्म 18 मार्च 1594 रोजी झाला होता. […]

हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा नव्हे तर जिजाऊंनी पाहिलेले ज्वलंत स्वप्न

सुरेखा पैठणे 13 व्या शतकात यादवांचा पराभव करून अल्लाउद्दीन खिलजीची सत्ता दक्खन म्हणजेच महाराष्ट्र प्रांतावरही झाली आणि तिच्यात ही बंड होऊन बहामनी अर्थात हसन गंगू ह्या पूर्वी ब्राम्हणाच्या पदरी गुलाम असलेल्या आणि तत्कालीन सुल्तानाविरोधात बंड केलेल्या अमिराचे शासन सत्तेत आले। ह्या बहामनी शासकांनी यादवांच्या काळात थोडी सैल असलेली धर्मसत्ता अधिक […]

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन चा MGM लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांकरिता न्यायालयीन लढा यशस्वी

ऍड सिद्धार्थ सोनाजी इंगळे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या पुढाकाराने गेल्या तीन वर्षांपासुन न्यायासाठी प्रतीक्षेत असलेल्या MGM Law College, Nerul विद्यार्थ्यांना अखेर न्याय मिळाला.. २०१७ मधे महात्मा गांधी मिशन विधी महाविद्यालयाचे (MGM Law College, Nerul) एकूण ५ विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकलचे गुण मुंबई विद्यापीठाला महाविद्यालयाने ठरलेल्या मुदतीत न पाठवल्याने विद्यापीठाने ह्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका अडवून […]

बुध्दलेणी आणि पर्यटन…

लक्ष्मण कांबळे बुध्दलेणी आणि पर्यटन हा विषय तसा महत्वाचा पण स्वतःला बौध्द म्हणून घेणार्‍यांनी दुर्दैवाने दुर्लक्षित केलेला विषय. आम्हाला फक्त अजंठा, एलोला किंवा वेरूळ, एलिफंटा याविषयीची काहीशी माहिती असते याचे कारण या लेण्या भारताचा प्राचीन इतिहास जपणारा पर्यटनाचा मानबिंदू म्हणून या ओळखला जातो त्यामुळे या लेण्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक क्रमवारीत […]