हा देश नसून ब्राह्मण सवर्णांचं साम्राज्य आहे

गुणवंत सरपाते आपली आज्जी, टोनी मॉरिसनचं एक वाक्य आहे की,’फ्रीडम इज वन थिंग अँड क्लेमिंग द ओनरशिप ऑफ दॅट फ्रीडम इज अनादर.’ ओनेरशिप ऑफ फ्रीडम. स्वातंत्र्याची मालकी. कारण ती नसेल तर मग तुम्ही गुलामचं. मग, तुम्ही कितीही मुक्ती आणी चळवळींचे गोडवे गायलेत तरी जगातली कोणतीचं ताकद, कोणतीच विचारधारा तुम्हाला मुक्त […]

बुध्दलेणी आणि धम्मामध्ये स्त्रियांचे स्थान

लक्ष्मण कांबळे बुध्द लेण्यांमध्ये, शिलालेखांमध्ये, शिल्पपटांमध्ये स्त्रीला किती महत्वाचे स्थान होते हे जेव्हा आपण बघतो तेव्हा दोन हजार वर्षापूर्वी असलेल्या समृध्द समाजजीवनाचे चित्र नजरेसमोर येत. स्त्रिया समाजामध्ये कीती महत्वाच्या भूमिकेत होत्या किंवा स्त्रिया तत्कालीन समाजाच्या अविभाज्य भाग होत्या हे समजून येइल. परंतु बुध्दोत्तर कालखंडानंतर ती आतापर्यंत स्त्रियांची होणारी अवहेलना त्याच […]

अजून लढाई संपली नाही…

प्रवीण उत्तम खरात अजून लढाई संपली नाही,गमिनीकावे चालूच आहेत.अजून लढाई संपली नाही,जमीनी हल्ले होतच आहेत. अजून लढाई संपली नाही,आकाशातून वर्षाव होत आहेत.अजून लढाई संपली नाही,घेराव घातले जात आहेत. अजून लढाई संपली नाही.फितुरांची फितुरी सुरूच आहे.चालून येत आहेत सुपारीखोर,सुपारी विक्री सुरूच आहे. तहांची पर्वा करू नका,त्यात उद्याच्या लढाईची बीज पेरलीत.ठेवणीतली हत्यार […]

लोकशाही मूल्यं रुजवण्याची आंबेडकरी तरुणांची जबाबदारी

ॲड विशाल शाम वाघमारे लोकशाही खरच आहे का? लोकशाही भारतात यशस्वी होईल का?लोकशाही बाबासाहेब आंबेडकर यांनी का सांगितली? आणि नेमकी कोणती लोकशाही सांगितली? आणि त्याचा मार्ग कोणता? असे अनेक प्रश्न आज तरुणाईला पडत आहेत आणि बामनवादी, जातीवादी, विषमतावादी लोक यावरून तरुणांची दिशाभूल करत आहेत. तर याबद्दल काही आढावा घेऊया. काही […]

कोरोना, पुणे प्लेग आणि सावित्रीआई फुले….

पवनकुमार शिंदे सावित्रीआईंची आजच्या स्मृतिदिनी आठवण होणारच, ते स्वाभाविकच, पण त्या केवळ आपले ‘शिक्षण’ यासाठीच नव्हे तर -आम्ही जगावे, आमचे आरोग्य, यासाठी देखील लढल्या हे देखील माहित असणं तितकेच गरजेचं आहे… कोरोना महामारी मधील डॉक्टर वगैरेचा अनुभव पाहता सवित्रीआईंची आठवण न आल्यास नवलच…अहो साधारण शिंक किंवा सर्दी देखील तुम्हाला दवाखान्यात […]

काळयाकुट्ट रात्रीतील धगधगती मशाल, सावित्रीमाई!

सुरेखा पैठणे जिच्या जन्म घेण्याने मी जागतिक पातळीवर साजऱ्या होणाऱ्या महिलादिनासोबत स्वतःला जोडू शकले, त्या सावित्रीबाई फुले ह्या रणरागिणीचा आज स्मृतिदिवस. पतीच्या कार्यात स्वतःला झोकून देऊनही स्वतंत्र मशाली सारखी पेटून उठलेले हे व्यक्तिमत्व. एखाद्या झुंजार लढाऊ सैनिकासारखाच मृत्यू हि. भारतातील मूलगामी समस्यांना वाचा फोडण्यात अवघी हयात खर्ची घातली. विधवा विवाह, […]

मी थेट आदिम स्त्री जिचे प्रश्न ही आदिम आहेत

सुरेखा पैठणे महिला दिनाच्या उरूस गाजवणाऱ्या तमाम मैत्रिणींनो, ज्याकाळात तुमच्या अक्षरांच्या अळ्या होऊन तुमच्या घरातील पुरुषांच्या ताटात जात होत्या न त्याकाळात काळाच्या पलीकडे जाऊन महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले आणि तिच्या जोडीने फातिमा शेख ह्या तुमच्यासाठी अंगावर दगड झेलीत होत्या। त्यांच्यावर दगड उचलणारे हात कोणाचे होते त्यांचे आडनाव सांगितले न […]

महिला प्रश्न जितका माझ्या आई बहिणीचा आहे तितकाच तो माझ्या बापाचाही आहे

March 8, 2021 pradnya 2

प्रज्ञा भीमराव जाधव त्या दिवशी, कळंब ला बस स्टँड च्या बाहेर पडले, रस्त्याच्या एका बाजूला काही बंद दुकाने होती आणि त्या समोर पत्र्याचे भले मोठे शेड टाकलेले होते. तिथं विशी-बविशीतली एक बाई एका पाच सहा महिन्यांच्या तान्ह्याला दूध पाजत बसली होती, पोलीस तिला शिवीगाळ करत होते आणि तिला बसल्या जागेवरून […]

पर्यावरणवादी: एक ब्राह्मणी मिथक

प्रकाश रणसिंग सध्या पर्यावरणवादी नावाचं खुळ आलंय. बरं यात कुणाला ही पॉईंट करायचं नाही, तसा उद्देश ही नाही. पर्यावरणासाठी जे कोणी चांगलं काम करतात त्यांनी करावं आणि अखंड करावं.. पर्यावरण रक्षण हे विकेंद्रित प्रकियेचा भाग आहे, म्हणजेच स्थानिक प्रक्रिया आहे असं मला वाटतं. पर्यावरण एखाद्या एसी रूम मध्ये किंवा एखाद्या […]

मुंबईची धारावी

डॉ सुनील अभिमान अवचार अजूनही धारावीत जिवंत लोक राहतात? होय राहतात –फक्त उपाशी पोट भरताहेत फक्त रिकामे खिसे आहेतअहंकाराच्या नजरेतील कस्टडीत फक्त स्त्रियांची अब्रू मळकट कपड्यांसारखी रस्त्यावर वाळत टाकलेलीलहान मुले आहेत बेवारस खेळतात सेकंडहॅण्ड खेळण्यासोबततारुण्य रोजगाराची वाट पाहत बसले आहे जुगाराच्या डावांवर गुदमरणारे श्वास चालले आहेत तंग गल्लीतूनप्रेम वापरले जात […]