No Image

ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हेच कामगार वर्गाचे दोन शत्रू!

February 20, 2021 Editorial Team 2

डॉ. बाबासाहेब आंबेडकर “मित्रांनो, जी.आय.पी. रेल्वेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ही परिषद आहे. या पूर्वी या प्रदेशात व इतर ठिकाणीही दलित वर्गाच्या अनेक परिषदा झालेल्या असून त्या विशिष्ट अर्थाने ही पहिली परिषद नव्हे. परंतु दुसऱ्या अर्थाने पाहिले तर अशा प्रकारची ही पहिलीच परिषद आहे. या पूर्वी दलित वर्गाने सामाजिक अन्यायाने निवारण […]

संसाधनांमधील भागीदारी, त्यांचं फेरवाटप हा बहुजन आंदोलनाचा मुख्य उद्देश

विकास कांबळे येत्या 8 मार्च पासून महाराष्ट्राच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होतय. महाराष्ट्रात काम करणाऱ्या SC, ST,OBC च्या सर्वच राजकीय आणि सामाजिक संघटना, कार्यकर्ते, विचारवंत या सर्वांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीकडे SC, ST, OBC समुहांसाठी साठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याबची मागणी करुन ती मंजूर करवून घेण्यासंदर्भात कंबर कसायला हवी. आणि SC, ST, […]

मानवतेचे बियाणे

डॉ सुनील अभिमान अवचार मानवतेचे बियाणे हे बियाणे बुद्धाने पेरले आहे हे बियाणे संविधानाच्या कुशीत निर्भयपणे वाढले आहे बहुपदरी विषमतेच्या जमिनीत शोषित-वंचितांसाठी न्याय व समतेची सावली उमलवली आहे हे बियाणे आंदोलनाचा वारा प्यायलेलेजय भीम-जय बिरसा-जय सावित्री-जय फुले-जय पेरियार घोषणांमध्ये बहरलेले स्वातंत्र्य-समता-बंधुता या सार्वत्रिक मूल्यांचा पुरस्कार करणारेमझहाब नही सिखाता आपस मे […]

महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यांचे, चैत्य स्तूपांचे संवर्धन आणि संरक्षण ही बहुजनांची जबाबदारी

ॲड विशाल शाम वाघमारे महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यांचे, चैत्य स्तूपांचे संवर्धन आणि संरक्षण करणे हे महाराष्ट्रातील SC ST OBC समूहातील जनतेचे आद्य कर्तव्य आहे. वरील शीर्षक म्हणजे बामनवाद्यांच्या डोक्यात शिरशिरी आणणारे आहे, त्याची अनेक कारणे आहेत, येथील SC ST OBC समूहातील जनतेचा मूळचा धर्म हा बौद्ध धम्मच आहे. इथला समृद्ध बौद्ध […]

हा आमच्या पोराला नाद आहे कोटवाल्या माणसाचा!

प्रकाश रणसिंग तसं आमच्या घरात कोणी चळवळ केली नाही. चळवळ,समाज सुधारक , वैचारिक प्रवाह आणि जातीसंस्था, विषमता हे सगळं बाहेरून ऐकलं, वाचलं, समजलं. बाबासाहेब सुद्धा सुरवातीला शाळेच्या भिंतीवर बघितलेले. नंतर चळवळीतुन जास्त समजले. नंतर वाचत गेलो आणि बाबासाहेब डोक्यात फिट्ट झाले. एक दिवस घरातले देव काढले आणि त्या फोटोच्या फ्रेम […]

शोषणाविरुद्धचा सचेतन लढा हाच नामदेवाचा खरा विद्रोह

राहुल पगारे आयचा टx, छिxx, रांx, लxx इत्यादी आपल्या बोलण्यात, लिखाणात आले म्हणजे आपण विद्रोही होत नसतो. नामदेव ढसाळ सरांना या शब्दांच्या पलीकडे न बघणाऱ्यांची कीव येते. ढसाळांच्या अब्राह्मणी भाषेच्या कवितेच्या ओळी पलीकडे ढसाळ पॅन्थर का बनले ? जहालवादी का बनले ?, चळवळ व साहित्याची पार्श्वभूमी ? त्यांची कारणमीमांसा ? […]

आम्ही काही ही करू शकतो

डॉ सुनील अभिमान अवचार आम्ही काही ही करू शकतो दलितांचा डेटा जमा करून त्याच्यावर संशोधन करू शकतो त्याचे लेखन अनुवादित करू शकतो त्यांचे चित्र काढू शकतो त्यांचे गाणे म्हणू शकतो त्यांच्यावर चित्रपट काढू शकतो त्यांचा अभिनय करू शकतो आम्ही काही ही करू शकतो त्यांचे खोटे कास्ट सर्टिफिकेट मिळवून त्यांच्या नौकऱ्या […]

आरं आपल्याला जात आडवी येती!

विकास यमुना रंगनाथ ओव्हाळ बाप त्यावेळी एका आंबेडकरी पक्षात काम करायचा.. संध्याकाळी येताना पेपर घेऊन यायचा.. पण पेपरात कुठंच त्याच्या पार्टीचं नावं, केलेलं काम काहीच दिसायचं नाही.. मी त्याला इचारलं.. “तुझी पार्टी कुठंच कशी न्ह्याय रं ?, तुम्ही कधी निवडून बी येत न्ह्याय, पेप्रात नाव बी येत न्ह्याय, कुणी तुमचं […]

तरीही महात्मा फुले केवळ समाजसुधारकच…

सुरेखा पैठणे कार्ल मार्क्स आणि लेनिन ला गवसणी घालून येणारा भारतीय समाज आणि जगातील सगळा कामगार एक आहे अशी हाकाटी घालणारा समाज आपापले आठ तासाचे काम संपल्यावर त्याच्या जातीची झुल पांघरून निवांत सांगत बसतो महत्व इथल्या सनातन परंपरेचे. तेव्हा नाभीकांचा संप घडवून आणणारे महात्मा फुले पडून असतात इतिहासाच्या एका पानावर, […]

सनातनी ब्राह्मण आणि पुरोगामी ब्राह्मण ह्या एकाच शरीराच्या दोन भुजा

राहुल बनसोडे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सनातनी ब्राह्मण आणि पुरोगामी ब्राह्मण हे एकाच शरीराच्या दोन भुजा आहेत. जेव्हा एक संकटात असतो तेव्हा दुसरा त्याच्या मदतीला धावतो. बाबासाहेब अशी मांडणी का करतात तर ब्राह्मण किंवा वरच्या जाती जेव्हा त्यांच्या वर्ग हिताचा किंवा vested interests चा प्रश्न उद्भवतो तेव्हा त्या जाती आपापले […]