मास्तर…

निलेश कुमार मास्तर जमलं तर माफ करामाझ्या चड्डीला ठिगळ असच आसलया व्यवस्थेने आमच्या नशिबालागरिबीच ठिगळ लावलयमास्तर जमल तर माफ करा माझी भाषा तुम्हालाआर्वाच्य वाटत असलआहो !आत्ता कुठं आम्ही शिक्षणाच्या प्रवाहातप्रवाहीत झालोतत्यामुळं मास्तर जमलं तर माफ करा वह्या पुस्तकाला नाहीच लावू शकतकव्हर खाकीघरच्या शेणाच्या सारवणानंमाझी धोपटीच होतेमहिन्या भरात रंगीतमास्तर जमलं तर […]

ऑनर किलिंग की जातीचा माज!

वैष्णवी सुनील बगाडे जातीच्या नावाखाली मुडदे पाडायचे ,आणि त्याला ऑनर किलिंगच नाव द्यायच!खरचं का तुमच्या जातीचा एवढा गर्व आहे तुम्हाला?नाही दिसत का तुम्हाला तुमच्या मुलाबाळांच प्रेम!जाती, धर्मापुढे नाही दिसत का तुम्हाला त्यांच सुख?त्यात त्यांचा काय गुन्हा,तुम्हीच तर केले त्यांना तुमच्या जातीच चिन्ह ! प्रेम करणाऱ्यांना कुठे माहीत असती जात…तुम्हीच लावता […]

आपली लढाई फक्त पक्षापर्यंत मर्यादित नाही, आपली लढाई ही इथल्या ब्राह्मणवादा विरूद्ध आहे

स्वप्नील गंगावणे आज देशाची परिस्थिती हलाखीची झाली आहे त्यामुळे सगळेच भारत सरकार ला शिव्या घालताना दिसून येत आहे. मोदी सरकारने देश विकला वैगरे, प्रायव्हेटायझेशन, वाढती महागाई, बेरोजगारी म्हणजे अशी प्रत्येक गोष्ट जी भारताच्या भविष्य उभारणीत अडथळा येते ती या मोदी सरकारने नेस्तनाबूत करून ठेवली आहे यात शंका नाही, आणि या […]

सरकारी नौकऱ्यांच्या तयारीचा मायाजाळ…

जयंत रामटेके दोन दिवसांपूर्वी  पुण्यात एका इंजिनिअरींग झालेल्या युवकाने आत्महत्या केली. एमपीएससी परीक्षा पास होऊनही नौकरी मिळत नाही असे त्याने कारण सांगितले. आज सम्राट पेपरने पहिल्या पानावर ह्या बातमीला जागा दिली. उशिरा का होईना सम्राटच्या संपादकाला ह्या विषयाचे गांभीर्य समजले. अन्यथा हे सम्राट व इतर अनेक पेपर्स सरकारी नौकऱ्यांचे उदात्तीकरण […]

कुठलाही ब्राह्मण-सवर्ण राजकीय आरक्षण संपवा अस का म्हणत नाही?

राहुल पगारे राजकीय आरक्षण बंदची मागणी कोणीही सवर्ण ब्राम्हणवादी, सरंजामी करत नाही. आरक्षण १० वर्षाचं होतं आणि मेरिटचा प्रश्न आमकं टमकं असलं कोणीही अर्गुमेंट करत नाही. २० टक्के आरक्षण आहे लोकसभेला sc, st ना. म्हणजे साडेपाचशे खासदारापैकी ११३ खासदार आरक्षित कोट्यातून तिथे पोहचले. ७० वर्षात कोण्याही ब्राम्हणवादी, सवर्णांनी त्यावर का […]

मिलिंद महाविद्यालय : आयुष्याचा अनमोल ठेवा

नारायण बनसोडे औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालय म्हणजे आंबेडकरी चळवळीचं केंद्र. तिथं शिक्षणाचं बीज रोवलं तर लाखो अस्पृश्य बांधवांचा सहज उत्कर्ष होईल म्हणून पीईएस चं सर्वात मोठं जाळं औरंगाबादेतच बाबासाहेबांनी उभारलं. आंबेडकरी चळवळीतील पहिली पिढी घडविली ती याच बाबासाहेबांच्या अपत्याने.. पुढे अनेक विद्यार्थ्यांनी या क्रांतीदालनात शिक्षण घेतलं.. त्यापैकी अनेकांनी आपलं नातं […]