“देव” – संत गाडगे बाबा यांची कविता

December 20, 2020 Editorial Team 1

कीती पुजला देव तरी, देव अजुन पावला नाही… कुठं राहतो कुणांस ठाऊक, अजुनपर्यंत घावला नाही..||धृ || मंदिरासमोर लुटली इज्जत, हा बघत बसला पोरीला, रक्षण करतो म्हणाला, अन् स्वत:च गेला चोरीला, हातात असुन धारदार शस्र, कधी चोरामागे धावला नाही.. कुठं राहतो कुणांस ठाऊक, अजुनपर्यंत घावला नाही…||१|| सगळं काही तोच देतो, तोच […]

काव्यांश.. मार्शल रेस मधून

December 18, 2020 Editorial Team 0

सगळे राग, द्वेश, अहंकार गळून जावेत पुन्हा एकदारक्तासाठी रक्ताचे नाते जुळून यावेत पुन्हा एकदाआधी आपण स्वतःलाच असे समजून घ्यावेकाळीज दुखविणा-या शब्दांना फासावर द्यावे…. सर्वासाठी एक आणि एकासाठी सर्वहे सुत्र काळजावर गोंदून घ्यावे….कुणीच कुणासाठी अंतःकरणात घृणा पाळू नये….कुणीच कुणाच्या समोर द्वेशाचा अंगार जाळू नये….. आलाच कोणी ओथंबून गळ्याशी तरद्यावी करुणेची कोरभर […]

No Image

वडिलांबद्दल मला काय वाटते?

December 12, 2020 Editorial Team 0

माझे सारे लहानपण माझ्या आईच्या सहवासातच गेले. वडिलांचा व आमचा फारसा संबंध येत नसे. डाॅक्टरसाहेबांना आम्ही घरी सारेजण साहेब या नावानेच ओळखतो. त्यांच्याशी फारशी सलगी करण्याचे धाडस आम्हांला कधीच झाले नाही. आम्हांला त्यांचा भारी धाक वाटतो. तो खरोखरी का वाटावा हे आम्हांला काही समजत नाही; पण तो वाटतो खरा! ते […]

लढा समतेचा ~ राजा ढाले

December 2, 2020 Editorial Team 0

अरे रडता कशाला? अजून आपल्यातला अखेरचा पुरुष मेलेला नाही आपला वंशविच्छेद झालेला नाही . तस पाहिलं तर प्रत्येक माणूस अखेरचाच असतो म्हणूनच तो प्रत्येक लढाई ही अखेरचीच निकराची लढाई समजून का लढत नाही ? कारण , शेवट हा ठरलेला असतो एकतर लढाई संपेल ,एकतर आपण संपू … मित्रांनो, हा समतेचा […]

No Image

शेतकऱ्याचा आसूड

November 27, 2020 Editorial Team 0

सरकारी सर्व खात्यांनीं ब्राह्मण कामगारांचें प्राबल्य असल्यामुळें त्यांचे स्वजातीय स्वार्थी भटब्राह्मण आपले मतलबी धर्माचे मिषाने अज्ञानी शेतकऱ्यांस इतकें नाडितात कीं, त्यांस आपली लहान चिटुकलीं मुलें शाळेंत पाठविण्याचीं साधनें रहात नाहींत व एकाद्यास तसें साधन असल्यास यांच्या दूरुपदेशानें तशी इच्छा होत नाहीं. आतां पहिले प्रकारचे अक्षरशून्य शेतकऱ्यांस भटब्राह्मण धर्म मिषाने इतकें […]

No Image

लोकशाही अस्तित्वात आणण्यासाठी काय आवश्यक आहे?

November 26, 2020 Editorial Team 0

…माझ्या मते, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णत: संविधानाच्या स्वरूपावर अवलंबून नसतो. संविधान […]

No Image

बाबासाहेबांना खरे अभिवादन

November 25, 2020 Editorial Team 1

सुनील कदम चैत्यभूमी म्हणजे कुठलं देवस्थान नाही की दर्शन घेतलंच पाहिजे त्या शिवाय नवस फिटत नाही. हे दर्शन घेण्याचं ठिकाण नाही, आपण तिथे अभिवादन करायला जातो. अर्थात चैत्यभूमी वर जाऊन अभिवादन करणं वेगळंच असतं, आपण वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा घेऊन येत असतो परत. परंतु आजच हे संकट वेगळं आहे, जागतिक […]

No Image

भीमा विचार तुझा

November 24, 2020 Editorial Team 0

भीमा विचार तुझा पिंपळाचा पार आहेसुखाचे दार आहे, शीलाचे भांडार आहे … स्थापिला तूच इथे लोकहिताचा पक्षवेढिलें तूच इथे साऱ्या जगाचे लक्ष्यदलित क्रांतिवीर आज तुझे उपकार आहे.. समाज संधीची मागणी तुझी मोठीनव तरुण तुझे सारे घोळती ओठीनवा निर्धार तुझा विचाराचा सार आहे.. ठेवले इथे आज तुझ्या छायेलातेच तुझ्या या इथे […]