निवारा आणि जात : शहरातील ‘गावकुस’
ॲड.(डॉ) मनिषा रणपिसे अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत असं शाळेत शिकवलं होत.पण माणसातल्या जातीभेदाच्या भिंती आणखी भक्कम करण्यासाठी, सहज एखाद्याची जात समजण्यासाठी, त्या त्या ठराविक जातीच्या वस्त्यानुसार रस्ते, पाणी, इतर सुविधा न देणे,जातीनुसार कुणी काय खावं, कपडे कोणते,कसे घालावेत, घर कुठे बांधावी,एकूणच जातीनुसार वस्त्याची आखणी वर्षानुवर्षे केली […]
