No Image

समष्टीचे भान: महाड चवदार तळे सत्याग्रह..!!

March 20, 2019 pradnya 0

मयूर लंकेश्वर लहानपणी एक गाणं नेहमी कानांवर पडायचं – पाऊल पुढचे पुढे हे टाकणार आहे मी, पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी…तेव्हा गाण्यामागची नेमकी पार्श्वभूमी थेट समजायची नाही, परंतु घरात वा कधी जयंतीच्या दिवसात हे शब्द कानावर पडले की हे गाणं सतत ऐकत राहावं असं वाटायचं, ओठांवर रेंगाळत राहायचं. पुढे […]

No Image

फासीवाद म्हणजे काय आणि त्याचा प्रतिकार कसा करावा ?

March 13, 2019 pradnya 0

कार्यशाळा अहवाल — फासीवाद म्हणजे काय आणि त्याचा प्रतिकार कसा करावा ? दिनांक : २३ फेब्रुवारी, २०१९ ठिकाण : आंबेडकर किंग स्टडी सर्किल (एकेएससी), सॅन होसे, कॅलिफोर्निया, यूएसए फॅसिसम म्हणजे काय आणि कोणत्या प्रकारे फॅसिसम एखाद्या लोकशाहीत मूळ धरून आर्थिक आणि सामाजिक शोषण व्यवस्था लादु शकतो हे समाजातील पुरोगामी आणि […]

No Image

लोकशाहीचा चौथा स्तंभ: दलित बहुजनांसाठी घातक !

March 9, 2019 pradnya 3

5 मार्च 2019 ला IBN लोकमत वर “Youth Court” या तरुणांच्या कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय वर्धा येथील विद्यार्थ्यांनी मोदी विरुद्ध राहुल गांधी या मीडियाद्वारे तयार केलेल्या पोकळ चेहऱ्यांच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अर्थातच तिसरी आघाडीला मत दिले. पण ज्याप्रमाणे म्हटल्या जाते की आजचा मीडिया हा बिकाऊ, दुटप्पी आणि बहुजनांचा […]

No Image

आर्थिक निकषांवर आरक्षण: सरकारची घटनेच्या पायमल्लीकडे वाटचाल !

February 15, 2019 pradnya 0

विजया शिरसाट डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद करतांना या देशातील वंचित समूहाला आपल्या डोळ्यांसमोर ठेवले होते आणि पिढ्यानपिढ्या हा समूह सामजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिल्यामुळे त्याला मुख्य प्रवाहात आणणे ह्या उद्देशाने त्यांना घटनादत्त अधिकार बहाल केले होते.पण या अधिकारांनाच पायदळी तुडविण्याचे मोठे कार्य ह्या सत्तेत बसलेल्या सरकारने केले […]

No Image

मिलिंद हस्तलिखित पाक्षिक आणि प्रा. ल. बा. रायमाने

February 14, 2019 pradnya 0

आनंद दिवाकर चक्रनारायण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतातील शोषित पीडित आणि वंचित समाजाकडून उच्च शिक्षण घेऊन त्यांनी मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे हे स्वप्न पाहिले होते ! या स्वप्नाचा पाठपुरावा करतांना त्यांनी पीपल्स एजुकेशन सोसाइटी ची मुंबईला स्थापना केली आणि या संस्थेद्वारे औरंगाबादेत नागसेनवन येथे मिलिंद महाविद्यालय आणि मुंबई येथे सिद्धार्थ […]

No Image

एक वही एक पेन: अभिवादनाकडून चळवळीकडे !

January 24, 2019 pradnya 2

विश्वदीप करंजीकर एक वही एक पेन अभियानाच्या वहीपेन वाटपासाठी आम्हाला अनेक गरजू शाळांकडून संपर्क केला जात आहे. ठरवलेल्या काळात सर्व शाळांची पाहणी आणि वाटप करण्याचे लक्ष्य पूर्ण झालेले नाही. अनेक शाळांतून फोन येतात तेव्हा ते विनंती करतात की जर समजा ३०० विद्यार्थी असतील तर तुम्ही किमान १०० विद्यार्थ्यांना वहीपेन तरी […]

No Image

बहुजन तरुणासाठी उच्च शिक्षण हि काळाची गरज 

January 22, 2019 pradnya 0

मिथुनकुमार नागवंशी मानवी मुल्यांचा विचार करता मनुष्य जीवन खूप सोपे झाले आहे.जीवन जगात असताना मनुष्याला अन्न, वस्त्र, व निवारा या निगडीत असलेल्या गरजा आपण अर्थशास्त्र, समाजशास्त्रकडून शिकत आलेलो आहोत. अन्न मिळाले कि वस्त्र व निवारा यासाठी मनुष्य नेहमी धडपडत असतो. पण या तिन्ही गोष्टीप्रमाणे मनुष्याला अजूनही काही महत्वपूर्ण गोष्टीची गरज […]

नामविस्ताराच्या निमित्ताने: नामांतर चळवळीचे काही व्यापक संदर्भ

January 14, 2019 pradnya 0

प्रज्ञा जाधव नामकरण हि पुरातन काळापासून चालत आलेली मानवी कृती आहे. नामकरणाची प्रक्रिया दिशादर्शक असते. व्यक्तीची, स्थानांची आणि वस्तूंची नावं आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात, आपल्या जगण्याच्या संदर्भांची माहिती पुरवतात. “द मीन्स ऑफ नेम्स: अ सोशल हिस्टरी” (१९९८) या स्टिफेन विल्सन लिखित पुस्तकात ते म्हणतात कि “प्रत्येक नामकरणाचा, नावांचा […]

No Image

मक्रणपूर परिषद :जयभीम जयघोषाचा आरंभ…

December 30, 2018 pradnya 0

प्रवीण मोरे विदर्भात जयभीमचा जयघोष झाल्याचे सांगण्यात येते. मात्र जयभीमचा पहिला स्वर मराठवाड्याच्या भूमीतच १९३८ उमटला.. अन् भाऊसाहेबांनीच त्याची सुरुवात केली. स्वाभिमान गमावलेल्या दलितांना बाबासाहेबांमुळेच आत्मसन्मानाचे बळ मिळाले. मात्र त्यासाठी दलितांना खूप संघर्ष करावा लागला. इतिहासांच्या पानांनी दुर्दैवाने या युध्दात दलित योगदानाची नोंदच घेतली नाही. त्यावेळी दलित स्वातंत्र्य सेनानी, नेते, […]

भीमा तुझी वाणी गाता…

December 6, 2018 pradnya 0

भीमा तुझी वाणी गाता गाता रडली आई तुझ्या शाईने इतिहास लिहिला सांगे मजला आई तुझ्यासारखा ज्ञानी नव्हता पुढे बी होणार नाही क्रांतीच्या तू महासागरा कधीच अटणार नाही (2) भीमा तुझी यशोगाथा गाई ती ठाई ठाई गौवर्‍या थापल्या कष्ट सोसले तुझ्या पुस्तकासाठी बाई हासुनी मर्दा वानी होती तुझ्या पाठीशी (2) दिव्या […]