मूकनायक चे ऐतिहासिक महत्त्व आणि बाबासाहेबांची भूमिका
पवनकुमार शिंदे मूकनायक ह्या पाक्षिकाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात केली होती ती ३१ जानेवारी १९२० रोजी. त्यास आज १०१ वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने ह्या ऐतिहासिक घटनेचा घेतलेला आढावा. बाबासाहेबांनी सदर वृत्तपत्राची ध्येयनिष्ठा संत तुकोबारायांच्या अभंगरुपी बिरुदावलीतुन केली होती, ” काय करूं आतां धरुनियां भीड । निःशंक हें […]
