बिहार राज्यातील जातीयतेचा अनुभव…

June 14, 2021 शाकयाई 5

शाकयाई हिंदू धर्माचा अट्टाहास: छट पूजा, बिहार मधील हिंदू धर्मानुसार सर्वात मोठा आणि पवित्र सण मानल्या जातो. या सणामध्ये सूर्याच्या पूजे सोबत दोन दिवस पानी सुद्धा न पिता उपवास करावा लागतो आणि छट मातेची पूजा करावी लागते. या सणाची प्रचलित महत्ता आहे की जो कुणी हे व्रत करणार उगवत्या आणि […]

“दलित” ही तुमची ओळख कशी असू शकते?

स्वप्नील गंगावणे शब्द ‘दलित’ आंबेडकर चळवळ राहीली बाजूला आणि त्या चळवळी मध्ये कोण खरं कोण खोट हेच जास्त प्रमाणात दिसल्या जातंय. सोशल मीडिया आणि आता खऱ्या आयुष्यात सुद्धा हा मुद्दा खुप चर्चेचा विषय आहे, आपण दलित शब्द वापरला पाहिजे किंवा नाही. आणि वापरला तर का वापरावा ? आणि नाही वापरावा […]

सम्राट अशोकांची लिपि ही “धम्मलिपि”, “ब्राह्मी” लिपिचा दावा निराधार

अतुल मुरलीधर भोसेकर एक वर्षांपूर्वीचा हा एक लेख पुन्हा “उजळणी” साठी देत आहे… सम्राट अशोकांच्या लिपिला “धम्मलिपि” च्या ऐवजी “ब्राह्मी” चा अट्टाहास धरणाऱ्यांना OPEN CHALLENGE’…. मित्रांनो, काही तथाकथित लिपि तज्ञांनी व इतिहासकारांनी महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाला पत्र लिहून “धम्मलिपि” शब्दा ऐवजी “ब्राह्मी” म्हणावे अशी विनंती केली आहे व पाठ्यपुस्तकातून ते वगळावे […]

जातीचे द्वंद्व आणि पारंपारिक बुद्धीजीवीचे नवे झिलकरी…

महेंद्र लंकेश्वर १९१६ ला यंग अँड डायनॅमिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर हजारो तारुण्यसुलभ प्रलोभनाला मारून, वयाच्या सव्विसाव्या वर्षी या देशातील जातीसंस्थेच्या उत्पत्ती, यंत्रणा आणि विकास याच्या अभ्यासाला भिडले.प्रबंध सादर केल्यानंतर माझा हा प्रबंध जातीसंस्थेच्या अभ्यासातील फक्त एक टप्पा आहे. या प्रबंधातील व्यक्त केलेली मते हि अल्टीमेट नाहीत. भविष्यात कुणी या प्रबंधातील […]

त्याला प्रिविलेज नाही म्हणत भावड्या, शोषण असत ते!

गुणवंत सरपाते “माझं प्रिविलेज मला मान्य आहे, मी प्रिविलेज्ड जातीं मधून येतो,” नाही रं भावा. तू शोषक जातींमधून येतोस. जातींची रचना ही प्रिविलेज/अंडरप्रिविलेज्ड ह्या फ्रेमवर्क काम करत नसती. जातींची भौतिक सरंचना ‘शोषणा’वर आधारित आहे. इतरांना कनिष्ठ मानून, त्यांना जगण्याचा अधिकार नाकारून, त्यांच्या शोषणावर उभं असतं. फुले-आंबेडकर न वाचतही माझ्या वस्तीतलं […]

प्रिविलेज (Privilege) ची चालूगिरी!

कुप्फिर हल्ली आपण सगळीकडे तुमचे प्रिविलेज मान्य करा, किंवा अमूक तमूक उच्च जाती किंवा ब्राह्मण सवर्णांनी त्यांचे प्रिविलेज मान्य केले पाहिजेत ह्या टाईप चा एक सूर दिसतो, किंवा मग काही वोक ब्राह्मण सवर्ण स्वतः हुन पुढे येत हो मी माझे प्रिविलेज मान्य करतो/करते अशी बतावणी करून anti caste किंवा जाती […]

No Image

ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हेच कामगार वर्गाचे दोन शत्रू- भाग ३

June 6, 2021 Editorial Team 0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जर तुम्हाला तुमच्यावरील अन्यायाचे परिमार्जन करावयाचे असेल तर त्यासाठी तुम्ही संघटन उभारू नये हा प्रश्नच उद्भवत नाही. पुढील प्रश्न असा की तुमच्या संघटनेला कोणते द्येय साध्य करून घ्यावयाचे आहे? तुमच्या उद्योगविषयक हेतूसाठी तुम्ही संघटन उभारले पाहिजे हे न सांगताही कळण्यासारखे आहे. परंतु प्रश्न असा की या हेतूसाठी […]

ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद हे एकच आहेत!

स्वप्नील गंगावणे “ब्राह्मणवादाला मी विरोध करतो पण ब्राह्मणाला नाही”,हे वाक्य इतकं फेमस आहे ना आंबेडकरवादी समाजा मध्ये की त्याचं नवल वाटतं !या खोटारड्या विधानाला खाली पाडण्यासाठी खूप उदाहरणे आहेत !जसं गुणवंत भाईंच्या एखा लेखात मी वाचलं होतं कि जेव्हा कोणी हे वाक्य बोलतं ना “माझा ब्राम्हणवादाला विरोध आहे ब्राह्मणांना नाही”ते […]

तू जय भीम आहेस वाटत तर नाही…

स्वप्नील गंगावणे तू जय भीम आहेस वाटत तर नाही..असे शब्द ऐकायला मिळतात जेव्हा एक बौद्ध चांगले कपडे घालून एखाद्या नवीन उच्च जातीच्या मित्रा समोर जातो… माझ्या सोबत ही घडलंय दहावी पास झाल्यावर कॉलेजात गेल्यावर..,तेव्हा मला अभिमान वाटायचा..स्वतःला भारी समजायचो….असं वाटायचं की हे लोकं माझं कौतुक करताहेत आणि त्या वेळेस एवढं […]

नव्या क्रांतीच्या विचारांचा पॅंथर…

ॲड.अमोलकुमार वाकोडे नव्या क्रांतीच्या विचारांचा पॅंथर. १९६६ साली ह्यू.पी. न्यूटन आणि बॉबी जी. सील या कृष्णवर्णीय तरुणांनी ब्लॅक पॅंथरची स्थापना कॅलिफोर्निया मधील ऑकलॅंड येथे केली.त्या काळात या ब्लॅक पॅंथरवर भारतीय वृत्तपत्रांमध्ये चर्चा होत्या आणि म्हणून सिद्धार्थ विहार मधील विद्यार्थ्यांमध्ये या ब्लॅक पँथर संघटनेविषयी चर्चा सुरू झाली व त्यांना हे संघटन […]