आदिवासींची स्वतः ची स्वतंत्र ओळख, संस्कृती आहे, त्यांच्या हिंदुकरणाचे ब्राह्मणी षडयंत्र थांबवा

संतोष पावरा आजच्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृती, शासकीय अनास्था याचा परामर्श आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी जीवन,  त्याचे हक्क अधिकार, पर्यावरण, कायदे व्यवस्था, आर्थिक विकास,  विश्व शांती, सामजिक प्रगती असे अनेक बिंदू लक्षात घेवून 24 ऑक्टोबर 1945 रोजी  संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली. संयुक्त राष्ट्र संघटना  (UNO) ने आदिवासींचे मानवी हक्क, संरक्षण […]

बाबासाहेबांचा संविधान सभेमधील प्रवेश ते १९५२ ची सार्वत्रिक निवडणूक : सत्य आणि विपर्यास

August 6, 2021 जय . 0

जय काही काँग्रेसी आणि संघी तथाकथित अर्थतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीत घेण्यासाठी गांधी,नेहरु आणि पटेलांनी मदत केल्याची पुडी सोडतात यावर मी गेल्या आठवड्यात लाईव्ह येउन हा कसा खोटा प्रसार आहे हे सांगितले, तसेच जगजीवनराम यांनी कशी बाबासाहेबाना मदत केली असे ही काँग्रेसी पेरतात,त्याला ही मी पोस्ट लिहून सगळे मुद्दे पुराव्यानिशी […]

कलेत प्रचार नसतो आणि प्रचारकी कला ही कलापूर्ण नसते हे मला पटत नाही – अण्णाभाऊ साठे

निलेश खंडाळे ” मी हवं ते लिहितो “आणि ” मी कथा कशी लिहितो” हे अण्णाभाऊंचे दोन्ही लेख त्यांचं लेखनचरित्र सांगण्यास पुरेसे आहेत.अण्णाभाऊ आपल्या लिखानाबद्द्ल ठाम दिसतात. टीकाकारांना त्यांनी योग्य आणि प्रामाणिक उत्तरं दिलेली आहेत.ती उत्तरं अण्णाभाऊंची फक्त विचारप्रणाली सांगत नाहीत तर त्यात एक तळमळ जाणवते.अण्णाभाऊ म्हणतात, ” मी ग्रामीण कथा […]

गोएंकांच्या विपश्यनेचे गौडबंगाल!

राहुल पगारे महाबोधी विहार संघर्ष आंदोलन करुनही बौद्धांच्या हातात नाही. ट्रस्ट, पुजारी ब्रामणच आहे. बुद्ध लेण्यांची अवस्था विचित्र झाली. कित्येक ठिकाणी अतिक्रमण, विकृतीकरण, झालं. संवर्धनाचा प्रयत्न उदासिनत अवस्थेत आहे. भारतीय विद्यापीठांत बौद्ध साहित्य व इतिहासाचा अभ्यास क्षुल्लक म्हणावा इतका पण नाही. पाली भाषा, साहित्य टिकविण्याचा प्रयत्न नाही. पुरातत्व विभाग बौद्ध […]

शिक्षणातून परिवर्तन होण्यासाठी शैक्षणिक व्यवस्थेच परिवर्तन व्हायला पाहिजे

प्रज्ञा सिध्दार्थ जाधव शैक्षणिक क्रांतीला तेव्हा सुरुवात होईल जेव्हा शाळेत दिवसाची सुरुवात पसायदान, मनाचे श्लोक, गीताई अथवा इतर कोणत्याही प्रार्थनेने न होता संविधानाचे कलम, पिरिओडिक टेबल, प्रेरित करणाऱ्या कविता इ. महत्वाच्या बाबींनी होईल. काउंटर करण्यासाठी म्हणू शकता की श्लोक वगैरेनी मुलांचे उच्चार शुद्ध/स्पष्ट होतात किंवा मुलांची लक्षात ठेवण्याची किंवा पाठ […]

काडीमोड ~ निमित्य अण्णा भाऊ साठेंची जयंती

August 1, 2021 Editorial Team 0

दिवस उगवला.त्याची सोनेरी किरणं नांदगावाकडं धावली.माणसं उठली,त्यांची श्रमशक्ती कार्यक्षम झाली.औताड्याची सखुबाई देवळातून परतली.शंकर जंगम बोलला-‘तुझ्या पोराची रास चांगली आहे,यंदा त्याच्यावर तांदूळ टाकून मोकळी हो.’सखु आनंदली.भीमाचं लगीन करायचं असा तिनं निश्चय केला.सखुचा नवरा एकएकी मेला तेव्हा सखु अवघी 20 वर्षांची होती नि तिच्या पदरी 2 वर्षाचा भीमा होता.झिंग्याएवढं मुल आज ना […]