No Image

लोकशाही अस्तित्वात आणण्यासाठी काय आवश्यक आहे?

November 26, 2020 Editorial Team 0

…माझ्या मते, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णत: संविधानाच्या स्वरूपावर अवलंबून नसतो. संविधान […]

No Image

भीमा विचार तुझा

November 24, 2020 Editorial Team 0

भीमा विचार तुझा पिंपळाचा पार आहेसुखाचे दार आहे, शीलाचे भांडार आहे … स्थापिला तूच इथे लोकहिताचा पक्षवेढिलें तूच इथे साऱ्या जगाचे लक्ष्यदलित क्रांतिवीर आज तुझे उपकार आहे.. समाज संधीची मागणी तुझी मोठीनव तरुण तुझे सारे घोळती ओठीनवा निर्धार तुझा विचाराचा सार आहे.. ठेवले इथे आज तुझ्या छायेलातेच तुझ्या या इथे […]

निवडक शाहू :- भाग 1~ विकास कांबळे

शाहू राजा एक अजबच रसायन होते. कधीकधी ते एकटेच कुठेही भटकायला जात. शिपाई नाही, रथ नाही, संरक्षक नाहीत. मनात आले की स्वारींनी घोड्यावर मांड ठोकली आणि मग दिसेल तो रस्ता. एकदा श्रावणात असेच अचानक एकटेच महाराज बाहेर पडले आणि पंचगगेच्या काठी पोहचले. शेजारीच मक्याचे पीक तरारले होते. कोवळी लुसलुशीत कणस […]

भेदभाव आणी हिंसा हे जात व्यवस्थेचे सेकंडरी बायप्रोडक्ट आहेत. त्या आधी तुमचं अवघं अस्तित्व, जिवंत असणं डिफाइन करणं हे जात व्यवस्थेचं प्रायमरी काम. ~ गुणवंत सरपाते

खरं सांगायचं झालं तर एकेकाळी माझं पण जात व्यवस्थेबद्दल आकलन हे अगदी टिपीकल, शोषक वर्गाला पूरक असेल असचं होतं. म्हणजे मला वाटायचं की ‘सगळी सवर्ण वाईट नसतात’ किंवा ‘चांगले वाईट लोक सगळ्या जातीमध्ये असतात’ इतकं येडपट , आयसोलेटेड आणी हास्यास्पद. म्हणजे जातवास्तवाला प्रवृत्तीसारखं, बिहेवरल(behavioral) अँगलने पाहायचो. नंतर जात, तिचे फायदे […]

“मेरिटॉक्रसी: एक घातक मिथक” (भाग 2) ~ गौरव सोमवंशी

थोडं मनातलं… वरवरून एकेमेकांशी संबंध नसलेल्या काही विषयांवर लिहितोय इथे, जर शेवटपर्यंत संबंध नाही लागला तर क्षमस्व . अनेक गोष्टींवर बोलायचंय पण वेळ कधीमधून एकदाच मिळतो, त्याचे परिणाम. तर. सुरुवात करतो रोजगारापासून. सध्याचं जॉब मार्केट हे अत्यंत अदृश्य पण कणखर फिल्टर्सने ग्रासलेले आहे जे की खात्री करत की विशिष्ट जात-वर्गातील […]

No Image

“मेरिटॉक्रसी: एक घातक मिथक” (भाग 1) ~ गौरव सोमवंशी

“मेरिटॉक्रसी: एक घातक मिथक” (भाग 1) ‘मेरिट मेरिट’ आणि “मेरिटॉक्रसी” या पोपटपंची श्लोकाचं जप आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल. या शब्दाची आणि संकल्पनेची पोलखोल करूया, आणि असं करतांना ज्याने हा शब्द बनवला, “मेरिटॉक्रसी”, त्याच्या पासूनच काही धडे घेऊया. मेरिट हा लॅटिन शब्द, आणि “क्रसी” हा प्राचीन ग्रीक, म्हणून तशी फार […]

No Image

माणसातला अजातशत्रु, जेलर कांबळे साहेब…

November 17, 2020 pradnya 0

जेलर कांबळे साहेब… जेल ही जागा कुणालाही न आवडणारी आहे. त्या मुळे आयुष्यात जेल आणि जेलरचं तोंड बघण्याची वेळ येवू नये म्हणुन खुप लोक जिवांचा आटापिटा करतात. तसं पाहिलं तर जेल कुणाच्याही आयुष्यात येवू नये हे खरं जरी असलं, तरी संजय कांबळे साहेबां सारखा जेलर मित्र मात्र सर्वांच्या आयुष्यात असावा, […]

भीमा तुझी वाणी गाता…

December 6, 2018 pradnya 0

भीमा तुझी वाणी गाता गाता रडली आई तुझ्या शाईने इतिहास लिहिला सांगे मजला आई तुझ्यासारखा ज्ञानी नव्हता पुढे बी होणार नाही क्रांतीच्या तू महासागरा कधीच अटणार नाही (2) भीमा तुझी यशोगाथा गाई ती ठाई ठाई गौवर्‍या थापल्या कष्ट सोसले तुझ्या पुस्तकासाठी बाई हासुनी मर्दा वानी होती तुझ्या पाठीशी (2) दिव्या […]

No Image

चल हूँ की, चल हूँ सखी.. अब नाहीं अनपढ़ रहवै..

October 24, 2018 pradnya 0

जातीवादाची पाळंमुळं इथल्या जमिनीत खोलवर रुजलेली आहेत, त्याची झळ लहान मुलांना बसली नाही असं अजिबात नाही. बिहारमधल्या गया जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातली ८-९ वर्षांची चिमुकली शाळेत होणार भेदभाव सांगते, दलित-महादलित म्हणून हिणवल्या गेलेल्या समाजात बंधनमुक्त होण्याचं प्रचंड मानसिक बळ आहे. आपल्या गाण्यातून ती तीच या जातीच्या जोखडातून उन्मुक्त होण्याचं स्वप्न […]

No Image

कुंभारापरी तू भीमा समाजाला घडविले…!!!

October 18, 2018 pradnya 0

कुंभारापरी तू भीमा समाजाला घडविले… !!! कुंभारापरी तू भीमा, समाजाला घडविले धिक्कारून गुलामीला बुद्धाकडे वळविले… कडुबाई खरात सौजन्य : किरण खरात youtube चॅनेल