महिला प्रश्न जितका माझ्या आई बहिणीचा आहे तितकाच तो माझ्या बापाचाही आहे

March 8, 2021 pradnya 2

प्रज्ञा भीमराव जाधव त्या दिवशी, कळंब ला बस स्टँड च्या बाहेर पडले, रस्त्याच्या एका बाजूला काही बंद दुकाने होती आणि त्या समोर पत्र्याचे भले मोठे शेड टाकलेले होते. तिथं विशी-बविशीतली एक बाई एका पाच सहा महिन्यांच्या तान्ह्याला दूध पाजत बसली होती, पोलीस तिला शिवीगाळ करत होते आणि तिला बसल्या जागेवरून […]

पर्यावरणवादी: एक ब्राह्मणी मिथक

प्रकाश रणसिंग सध्या पर्यावरणवादी नावाचं खुळ आलंय. बरं यात कुणाला ही पॉईंट करायचं नाही, तसा उद्देश ही नाही. पर्यावरणासाठी जे कोणी चांगलं काम करतात त्यांनी करावं आणि अखंड करावं.. पर्यावरण रक्षण हे विकेंद्रित प्रकियेचा भाग आहे, म्हणजेच स्थानिक प्रक्रिया आहे असं मला वाटतं. पर्यावरण एखाद्या एसी रूम मध्ये किंवा एखाद्या […]

मुंबईची धारावी

डॉ सुनील अभिमान अवचार अजूनही धारावीत जिवंत लोक राहतात? होय राहतात –फक्त उपाशी पोट भरताहेत फक्त रिकामे खिसे आहेतअहंकाराच्या नजरेतील कस्टडीत फक्त स्त्रियांची अब्रू मळकट कपड्यांसारखी रस्त्यावर वाळत टाकलेलीलहान मुले आहेत बेवारस खेळतात सेकंडहॅण्ड खेळण्यासोबततारुण्य रोजगाराची वाट पाहत बसले आहे जुगाराच्या डावांवर गुदमरणारे श्वास चालले आहेत तंग गल्लीतूनप्रेम वापरले जात […]

फिल्म ग्रामर शिकलं की, सिनेमा का करायचा याचं उत्तर मिळतं

निलेश खंडाळे कोणती ही फिल्म का बनवायची आहे ? म्हणजे मोटो काय हा प्रश्न सतत फिल्ममेकर ला पडला पाहिजे. मोटो माहीत असला की त्या अनुषंगाने आपलं मार्गक्रमण सोपं होतं. आता झालंय असं की, आपल्याला सामाजिक विषय मांडायचा आहे म्हणून फिल्म बनवायची आहे की फिल्म बनवायची म्हणून सामाजिक विषय मांडायचा आहे […]

म्हणून माझे प्रश्न तुझे प्रश्न वेगळे ठरतात।

सुरेखा पैठणे “आम्ही स्त्रीया म्हणून सारख्याच शोषित आहोत, आम्ही स्त्रिया पददलित आहोत आमचे प्रश्न सेमच असतात।” अग माझे राणी, पण जेव्हा तू तुझी जात , कुळाचार, व्रतवैकल्ये सांगते,जेव्हा तू सरस्वती हीच विद्येची देवता आहे असे सांगते।अग हे झोपडपट्टी त राहणारे न असेचअग हे जयभीमवाले न असेचअग ह्यांच्यात न असेच सगळं […]

“मेरिटॉक्रसी: एक घातक मिथक” (भाग ४)

अब्राहाम वाल्डने इथे “सर्व्हायव्हर बायस” काय असतो ते सांगितलंय. की आपली सगळी मतं, निष्कर्ष वगैरे फक्त त्या उदाहरणांवर अवलंबून असतील जी “जिंकली, वाचली, मोठी झाली” तर मग सगळंच गणित चुकत आहे (अक्षरशः).

आदिवासींनी फक्त काय शासनासाठी ३३% जंगल राखण्यासाठीच काम करायचं का?

बोधी रामटेके देशातील जाती आधारित सामाजिक व्यवस्थेत जात व्यवस्थेच्या बाहेर असून देखील आदिवासी हा एक सुद्धा मोठा शोषित वर्ग राहिलेला आहे. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षात त्यांच्या संविधानिक गरजांची पूर्तता झालेली दिसत नाही. भारतातील आदिवासींची एक वेगळी जीवनशैली, संस्कृती आहे आणि ती जपली सुद्धा पाहिजे या मताचा मी आहे. परंतु संस्कृती जपण्याच्या […]