क्रांतीबा फुले : ब्राह्मणी व्यवस्थेवर आसूड ओढणारा मानवतेचा तत्वेत्ता
डॉ.भूषण अमोल दरकासे ऐतिहासिक पटलावर प्रतेय्क काळासाठी विशिष्ठ विचारांचा एक साचा आणि वर्चस्व असते. या विचारांच्या पाठीमागे त्या काळातील राजकीय ,धार्मिक आणि आर्थिक विशेषाधिकार प्राप्त असलेल्या वर्चस्वी जात/वर्गसमूहाचा स्वार्थ असतो. म्हणजे काय तर ज्ञान निर्मितीच्या परिघाच्या शक्यतेवर मर्यादा असते, या मर्यादा त्या कालावधीसाठी ज्ञानाचे कायदेशीर स्वरूप तयार करतात आणि सामान्य […]