आंबेडकरी चळवळीचा महाकवी वामनदादा कर्डक

विकास परसराम मेश्राम वामनदादा कर्डक आंबेकरी गीताचे महामेरू ,गहण तत्वज्ञान साध्या शब्दात सांगणारे, अवघे जीवन समाजासाठी वाहीलेले वामनदादा कर्डक… आंबेडकरी विचार जनमानसात रुजविणारे अनेक आंबेडकरी गीतकार होऊन गेले. बाबासाहेबांना आपला ऊर्जास्त्रोत मानून पायाला भिंगरी बांधून खेड्यापाड्यापर्यंत बाबासाहेबांचा विचार पोहचविणारे अनेक असंख्य ज्ञात व अज्ञात कलावंतांचे कार्य मोठे आहे. बाबासाहेबांच्या मानवमुक्तीच्या […]

शेतकरी आंदोलन आणि आरएसएस चे बेगडी देशप्रेम

February 8, 2021 के. राम भाऊ 0

के. राम भाऊ सध्या भारतात शेतकरी कायद्याविरोधी शेतकरी आंदोलनामुळे अख्खा देश ढवळुन निघत आहे. शेतकरी बांधवांनी देखील BJP सरकारला न जुमानता फार निर्धाराने हा लढा सर्व संकटं आली असताना देखील चालू ठेवला आहे. जगातील प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवरच अवलंबुन आहे.जरी एखादा राष्ट्रात औद्योगिक क्षेत्र सर्वात जास्त व त्याचे उत्पादनही […]

मला पण आवडेल…

गौरव सोमवंशी ‘मला पण आवडेल’ मला पण खूप आवडेल स्वतःला युनिव्हर्सल/युरोपियन विचारांनी प्रभावित झालेलं सांगून प्रत्येक वादामध्ये तटस्थ भूमिका घेऊन दोघांपेक्षा अकलेने वरचढ दाखवणं. पाश्चिमात्य विचारवंतांचे मानवतावादी वाक्य पोस्ट करणं, ‘शेवटी सगळे सारखेच आणि सगळे प्रयत्न अर्थविहिन’ या नीहीलिस्ट घोषवाक्यावर प्रत्येक वाद संपवून निसटून जाणं. आवडेल मला सावित्रीमाई, बमा, व […]

देश नावाचे साम्राज्य आणि ‘ पंचवार्षिक ‘ फॅसिझम

गुणवंत सरपाते कसलं भारिये ना!! रिहानाच्या एका ट्विटवर तेंडुलकर पासून ते मंगेशकर सगळी बामणं पटापट आली आपलं ‘सार्वभौम साम्राज्य’ वाचवायला. लोल. हे साम्राज्य ‘लोकशाही राष्ट्राच्या’ झुल पांघरलेल्या रुपात असंच बिनबोभाट टिकून राहावं ह्यात मूठभर बामण-सवर्ण वर्गाचा जितका फायदा आहे तेवढा कुणाचाच नाहीये. गावकुसापासून ते रानामाळात पसरलेल्या चार हजार जातींचा देश […]

शो मस्ट गो ऑन…

गणेश उषा चव्हाण आम्ही लहान होतो तेव्हा समाज मंदिरात आठवड्यातून एकदा, महिन्यातून एखादा दिवसं सर्व जेष्ठ, तरुण मंडळी मिळून बुद्ध बाबासाहेंबांची गीतं, पोवाडा कबिरांचे दोहे म्हणायचे… त्यात आमच्या गंगावणे आज्जी विशेष आघाडीवर असायच्या. लहान पिढीला बुद्ध, बाबासाहेब यांची ओळखं यांच्या गाण्यातुन, पोवाड्यांतून व्हायची. गाडीच्या गाडीवाना, दलितांच्या राणा ..!जरा जोरानं हाक […]

मराठी साहित्यिकांची संवेदना मेली काय?

डॉ सुनील अभिमान अवचार मराठी भाषेत शेतीवर, मातीत राबणाऱ्या बापावर, मायेवर अत्यंत हळुवार आणि संवेदनशील मनाने लिहिणारे शेकडो कवी-लेखक-कथा-कादंबरीकार आहेत! तसेच, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे निवेदन तयार  करून ते निवेदन व्हॉटस् ॲप ग्रूपवर फिरवणारीही एक अतिसेन्सेटिव्ह गॅंग आहे.  साहित्य अकादमीचे पुरस्कारप्राप्त कवी-लेखक आणि अलीकडच्या काळात पद्मश्रीची माळ ज्यांच्या गळ्यात केवळ […]

सार्वभौमत्व, शासक वर्ग आणि बाबासाहेब!

पवनकुमार शिंदे शेतकरी बांधवांच्या सनदशीर आंदोलनाला विकृत करून दाखविण्याचे काम भारतातील ब्राह्मण-बनिया मीडिया ने केले. याचा उलटा परिणाम असा झाला, की शेतकरी आंदोलनाला सर्व स्तरातून खंबीर पाठींबाच मिळाला. भारतातील शासक वर्गाने ज्या मग्रूर पद्धतीने शेतकरी आंदोलकांना हाताळले होते, त्याकडे अख्ख्या जगाचे लक्ष आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्वांच्या ट्विटर वरील वक्तव्यांमुळे भारताकडे वळले आहे. […]

नाकारलेला क्रांतिसूर्य!

अपूर्व कुरूडगीकर परंपरेच्या, धर्माच्या बेड्यात हजारो वर्ष अडकलेल्या स्त्रीयांना त्यातुन मुक्त केले. शिक्षण घेणे दुरच, ज्यानां घरा बाहेर निघण्याची मुभा नव्हती, ज्यांना या धर्मानी फक्त ‘चुल आणि मुल’ हा मंत्र दिला होता, सोबत एवढेच आयुष्य या सर्वांला नेस्तनाबूत करत धर्माला जुगारत, देव ही खोटी कल्पना आहे. हे प्रखर पणे मांडणारे […]

महिला सुरक्षेसाठी तसेच हक्कांसाठी संवैधानिक आणि कायदेशीर तरतूद

ॲड सोनिया अमृत गजभिये भारत हा एक समृद्ध संस्कृती आणि परंपरांसाठी ओळखला जाणारा देश आहे. भारतीय समाजात स्त्रीयांवर होणाºया अन्यायाच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. सामाजिक विषमता ही जात, धर्म आणि लिंग या तीन घटकांवर आधारित आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान मिळत आले आहे. स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू […]

माझं माणूस असणं हे ब्राह्मणी व्यवस्थेनं घालून दिलेल्या व्याख्येच्या पलीकडं आहे…

गुणवंत सरपाते ‘अप्रोप्रीएशन’ ह्या शब्दाचा अर्थही ठाऊक नव्हता तेंव्हा. शोषक वर्गानं त्यांच्या कम्फर्टनुसार आखून दिलेल्या प्रत्येक बायनरी नरेटीव्हच्याचं बाजारगप्पात अडकून पुरोगामी गालगुच्चे घेत जगणं साला, तेंव्हाही जमलं नव्हतं. सारी धडपड होती आजूबाजूचं अक्राळविक्राळ जात वास्तव आन ब्राह्मण-सवर्णांचं अमानवी वर्चस्व कसं काम करत हे समजून घेण्याची. माझं संबंध मानवी अस्तिव फक्त […]