बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे : आंबेडकरी चळवळीचे एक महत्वाचे शिलेदार
गौरव सोमवंशी आज बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे (भाऊराव देवाजी खोब्रागडे) यांची ९६वी जयंती. बाबासाहेबांनी लंडनला शिकायला पाठवलेल्या १६ विद्यार्थ्यांपैकी ते एक. पण १६ पैकी राजाभाऊ खोब्रागडे आणि एन. जी. उके ( Ujjwal Uke सरांचे वडील) हे दोनच होते ज्यांनी आपला सगळा शिक्षणाचा खर्च स्वतःहून केला, जेणेकरून बाबासाहेबांना १४ ऐवजी १६ विद्यार्थी […]