डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता आणि सद्यस्थिती
प्रा.नानासाहेब गव्हाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रामुख्याने ओळख आहे,ती भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून! जगात आजही भारताची राज्यघटना एक आदर्श राज्यघटना म्हणून समजली जाते. असे जरी असले तरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्व हे अष्टपैलू होते. धर्मशास्त्र, अर्थशास्त्राचे अभ्यासक, कामगार नेते, राजकीय पक्षाचे संस्थापक,द्रष्टे विचारवंत, विविध सामाजिक चळवळींचे जनक याबरोबरच त्यांनी […]