भावे मावशींनी कोणाला निर्दोष दाखवण्याचा अट्टाहास केला?

पूजा वसंत ढवळे भावे मावशीचा ‘कासव’ आणि त्यातील विकृत करून दाखवला गेलेला रोहित वेमुलाचा चुकीचा संदर्भ… सुमित्रा मावशींचा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कासव सिनेमा अगदी अलीकडेच पाहण्यात आला. तो यासाठी पहिला की भावे मावशीचं हिरो-वर्शीप माझ्या डोक्यावर फार पूर्वी पासून गारूड घालून होतं…म्हणून परवा मावशी गेल्याची बातमी वाचून हळहळ वाटली आणि महत्वाची […]

भावेंचा ‘कासव’ आन आंबेडकरी चळवळीचा ‘पँथर’ रोहित वेमुला

प्रशांत उषा विजयकुमार कासव हा 2017 मध्ये प्रदर्शित झालेला सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचा चित्रपट ज्याला केंद्र शासनाचा सुवर्णकमळ विजेता पुरस्कार मिळाला आहे. असो मला इथं पूर्ण चित्रपटावर चर्चा करायची नाहीये ती चर्चा अनेक ठिकाणी केली आहे ती जाऊन वाचू शकता. इथे मी फक्त कासव मधल्या रोहित वेमुलाच्या Visual […]

तो दम ‘आंबेडकरवादी’ नावातच आहे…

डॉ सुनील अभिमान अवचार आम्ही तुम्हाला हवे असणारे दिनदुबळे दलित नाही आम्ही आहोत व्यवस्थेच्या विरोधात निळे झेंडे हातात घेऊन उभे पँथरआम्ही आहोत स्वाभिमानी जयभीमआम्ही आहोत प्रबुद्ध भारत!तुमचे दलित लेबल गांडगोटा करून फेकले आहे आम्हाला आमचे ठरवू द्या नव्या शक्यता तपासू द्या!आम्ही ठरवू आम्हाला कोणत्या आरश्यात पहायचे आहे ? ह्या ब्रोकन […]

‘हिंदू राष्ट्र’ संकल्पना बाबासाहेबांच्या प्रजासत्ताक लोकशाही विरुद्ध

विकास परसराम मेश्राम आधुनिक भारतीय इतिहासातील २६ जानेवारी ही सर्वात महत्वाची तारीख आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारताला लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आले आणि भारतीय राज्यघटना पूर्णपणे लागू करण्यात आली. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान हा संविधान सभेत सादर केले आणि […]

Outlook मासिकाच्या “दलित” लिस्ट मागील खरे राजकारण…

April 18, 2021 मानसी एन. 3

मानसी एन. २०१९ च्या डिसेंबरात नागपूरला जाणं झालं. यशवंत मनोहर सरांची भेट घेता आली. त्यादरम्यान, सरांचं लिखाण नव्यानंच वाचायला सुरुवात केली होती. त्यांच्या उजेडाच्या शब्दांनी खूप अंतर्मुख झाले होते मी. सर खूप गहिरं बोलत गेले. त्यांच्या जन्मापासून आजपर्यंतचा प्रवास सांगत गेले. आईबद्दल भरभरून बोलले. ऐकताना जिवाचे कान करुन शब्दन् शब्द […]

‘दलित ठोकळीकरणाचे’ ब्राह्मणी राजकारण!

गौरव सोमवंशी (सुरुवातीलाच सांगुन देतो की “ठोकळीकरण” असा कोणता शब्द मराठीत नाही हे मला माहित आहे. पण reification या शब्दाला मला दुसरा कोणता पर्याय सापडला नाही.हे सगळं काय आहे ते पुढे बघू, कोणाला अजून चांगला शब्द सुचला की तो वापरू) काही विशिष्ट घटनांकडे एकदा पाहूया: 1.केरळमध्ये दोन वर्षांपूर्वी एक अतिशय […]

आंबेडकरी तरुणांनी उद्योजक व्हावे

महेंद्र शिनगारे जय भीम! सर्वाना बाबासाहेबांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। डॉ. बाबासाहेब यांनी बऱ्याच विषयात प्रभूत्व मिळवले आहे हे आपण जाणतो, आज आपण आपल्या समाजात बघतो की बऱ्याच सामाजिक संघटना, बरेच राजकिय पक्ष काम करत आहे परंतु आपण जाणतो की त्यांनी बाबासाहेबांना अपेक्षित काम करत नाही. असो. आज आपली सामाजिक स्थिती […]

माझ्या आयुष्याचा तू अल्फा-ओमेगा आहेस!

सागर अ. कांबळे आपली पहिली भेट आठवत नाहीतू घरातच भेटलास मात्रकळायला लागत असतानातू ‘आमचा’ आहेस हे कळत गेलंमग तू गाण्यांत जयंत्यांत भेटत राहिलास अधूनमधूनआपण एवढे ओळखीचे न्हवतो तेव्हा एके दिवशी अचानक तू राष्ट्रगीतात भेटलासभारत भाग्यविधातातील सूर,तिरंग्याच्या अशोकचक्रात भेटलासबोधिसत्व प्रियदर्शी राजा कपाटंच्या कपाटं, सेक्शन्स भरूनतुला कित्तेक खंडांतून ओसांडून वाहताना पाह्यले मग […]

अँड लाईफ गोझ ऑन…

निलेश खंडाळे विचार करा तुमचं घर भूकंपाने उध्वस्त झालंय. तुम्ही घरासमोर बसलाय. अचानक कुणी तरी माणूस कार मध्ये येतो आणि तुम्हाला पत्ता विचारतो .तुम्ही किती उत्स्फूर्तपणे त्याला रिस्पॉन्स द्याल ? अब्बास च्या फिल्म चे कॅरॅक्टर्स आपुलकीने जागेवरून उठतात, प्रतिसाद देतात , जे काय सांगायचं ते सांगतात आणि परत तिथं जाऊन […]

अप्पर कास्ट गेझ मधून आलेला मंडेला!

अरहत धिवरे लॉरा मल्वे या ब्रिटिश फिल्म थेअरीस्टने मीडियातली एक थेअरी मांडली. मेल गेज थेअरी. यात लॉरा म्हणतात, सिनेमात बऱ्याच वेळा स्त्रियांच्या प्रतिनिधित्वाची जी मांडणी केलेली असते ती पुरुषांना हवी तशी किंवा पुरुषांना सुखावणारी असते. म्हणजे कमी कपड्यात असणारी स्त्री किंवा बिकिनी घालून फिरणारी स्त्री मॉडर्न, बोल्ड अँड ब्युटीफुल दिसत […]