भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया आणि आजचा प्रजासत्ताक दिन
विकास मेश्राम भारत १५ ऑगस्ट १९४७ला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि २६जानेवारी १९५० आपली राज्यघटना अंमलात आली. म्हणजेच भारत देश प्रजासत्ताक झाला.याच राज्यघटनेनुसार आजही आपलं सरकार, आपली राज्यव्यवस्था आणि एकूणच राज्यकारभार चालतो.भारतात अनेक जाती आणि धर्माचे, वेगवेगळ्या संस्कृतीचे, वर्गाचे लोक एकत्र राहतात. जगातील सर्वोत्तम संविधान आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे […]