बाबासाहेबांचा हा पुतळा म्हणजे आपली मातृभूमी, हाच समग्र शोषण मुक्तीचा डिस्कोर्स
गुणवंत सरपाते वस्तीत घरापुढचं पुतळा. दरोंटा ओलांडला का बा भीम खंबीर उभा. सगळं बालपण तिथंच घुटमळत. पहिले बोबडे बोल तिथेच बोलले. म्हातारी कडेवर घेऊन जवा खेळवत राहायची तेंव्हा पण ‘जे भीम’ म्हणत हात जोडायला शिकलो. वरच्या वस्तीतलं कुणी सरकारी नौकरी लागला का समदी माणसं तिथं जमायची. पुतळ्यापशीचं. ब्राह्मण्यला कचाकच तुडवून […]