Outlook च्या लिस्टची फसवेगिरी!
जे एस विनय नुकतच काही दिवसांअगोदर “आऊटलुक” मासिकाने “ 50 Dalits remaking India” अर्थात “५० दलित जे भारताला पुन्हा घडवत आहेत ” असा एक अंक प्रसिद्ध केला तेव्हा अलीकडेच बरेच वादंग झाले. [१] अनेक जाती-विरोधी(anti-caste) कार्यकर्त्यांनी या विषयावर प्रश्न उपस्थित केले. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच त्यावर बंदी घातली असल्याने काहीजण “दलित” […]